शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

‘कोरोना’च्या काळातही आरोग्य केंद्रातील कर्मचारी गैरहजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 17:47 IST

आरोग्य सेवेचा आढावा घेण्यासाठी अकोट, तेल्हारा, अकोला या तीन तालुक्यांतील आरोग्य केंद्रांना भेटी देण्यात आल्या.

अकोला: जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी पदाधिकारी-अधिकाऱ्यांनी आरोग्य केंद्रांना भेटी दिल्या असता, कर्मचारी अनुपस्थित आढळून आले. त्यांची विनावेतन रजा करण्याची कारवाई जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांच्याकडून केली जाणार आहे.ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची महत्त्वाची जबाबदारी आहे. त्यासाठी ग्रामीण भागात आरोग्य सेवेचा आढावा घेण्यासाठी अकोट, तेल्हारा, अकोला या तीन तालुक्यांतील आरोग्य केंद्रांना भेटी देण्यात आल्या. या तालुक्यात भेटी देताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, तालुका आरोग्य अधिकारी, डॉ. तोरणेकर, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी प्रकाश गवळी उपस्थित होते. यावेळी मुंडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. शारदा भिरडे, सावरा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकुश वालसिंगे यांनी केंद्रांतर्गत गावे, कोरोना संदर्भातील कार्यवाहीची संपूर्ण माहिती दिली. यावेळी उपाध्यक्ष सावित्री राठोड यांनी आशा व आरोग्य कर्मचारी यांना सॅनिटायझर, मास्क इत्यादी प्रतिबंधात्मक साहित्य उपलब्ध आहे की नाही, याची पडताळणी केली. यावेळी काही प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी अनुपस्थित आढळून आले, त्याची विनावेतन रजा करण्याचेही ठरविण्यात आले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आसोले पुढील कारवाई करणार आहेत.

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या