शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

महिलेला शरीर सुखाची मागणी करणारा मुख्याध्यापक गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 18:34 IST

अकोट : बदनामी करण्याची धमकी देउन महिलेकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या प्रभारी मुख्याध्यापकाला अकोट ग्रामीण पोलिसांनी २७ आॅक्टोबर रोजी अटक केली. सुधीर भानुदास कोलटक्के असे आरोपी मुख्याध्यापकाचे नाव आहे.

अकोट : बदनामी करण्याची धमकी देउन महिलेकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या प्रभारी मुख्याध्यापकाला अकोट ग्रामीण पोलिसांनी २७ आॅक्टोबर रोजी अटक केली. सुधीर भानुदास कोलटक्के असे आरोपी मुख्याध्यापकाचे नाव आहे. आरोपीला अकोट न्यायालसमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला २९ आॅक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील बोरवडी येथील जिल्हा परिषद शाळेवर प्रभारी मुख्याध्यापक असलेला सुधीर भानुदास कोलटक्के (३७) याने एका ३५ वर्षीय महिलेला तुझे फोटो व्हायरल करतो.तू माज्या सोबत मैत्री कर, असे म्हणून बदनामी करण्याची धमकी देत होता.बदनामी टाळायची असल्यास महिलेला शरीर सुखाची मागणी कोलटक्के याने केली.तसेच गजानन महाराज विहिरीवर त्याने विनयभंग सुद्धा केला.अशी तक्रार पीडित महिलेने शुक्रवारी रात्री अकोट ग्रामीण पोलिसांत दिली.ठाणेदार मिलिंदकुमार बहाकर यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले.त्यावरून पोलिसांनी सुधीर कोलटक्के याच्या विरुद्ध भादंवी कलम ३५४,३५४ अ, १ (१),(२) नुसार गुन्हा दाखल केला. तसेच एएसआय नारायण वाडेकर, गजानन भगत,अनिल सिरसाट,नंदू कुलट यांचे तत्काळ पथक गठीत करून सुधीर कोलटक्के या शिक्षकाला अमरावती येथून शुक्रवारी रात्री अटक केली.त्याला २७ आॅक्टोबर रोजी अकोट न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने २९ आॅक्टोबर पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सोनवणे, ठाणेदार मिलींदकुमार बहाकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अनुराधा पाटेखेडे करीत आहे.(तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीakotअकोट