शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

..अन त्याने श्रमदानाला ‘अमीर’ केले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 02:07 IST

अकोला : सत्यमेव जयते पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू झालेली वॉटर कप स्पर्धा केवळ जलसाक्षरता अन् जलजागृतीपुरतीच र्मयादित राहिली नाही, तर या स्पध्रेतून सांघिक भावना, श्रमदानाचे महत्त्व वृद्धिंगत झाले आहे. या स्पर्धेसाठी अभिनेता आमिर खान याने २३ एप्रिल रोजी खंडाळा येथे भेट देऊन श्रमदान केले. त्याच्या या कर्तृत्वाने श्रमदानच ‘अमीर’ झाले असून, ग्रामस्थांमध्ये उत्साह संचारला आहे. 

ठळक मुद्देवॉटर कप स्पर्धा तेल्हारा तालुक्यातील खंडाळा येथे केले श्रमदान 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : सत्यमेव जयते पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू झालेली वॉटर कप स्पर्धा केवळ जलसाक्षरता अन् जलजागृतीपुरतीच र्मयादित राहिली नाही, तर या स्पध्रेतून सांघिक भावना, श्रमदानाचे महत्त्व वृद्धिंगत झाले आहे. या स्पर्धेसाठी अभिनेता आमिर खान याने २३ एप्रिल रोजी खंडाळा येथे भेट देऊन श्रमदान केले. त्याच्या या कर्तृत्वाने श्रमदानच ‘अमीर’ झाले असून, ग्रामस्थांमध्ये उत्साह संचारला आहे. ग्रामस्थांचे श्रम, आवश्यक साहित्यासाठी दानशुरांची मदत व पाणी फाउंडेशनच्या प्रशिक्षित कार्यकर्त्यांचे ज्ञान, अशी त्रिसूत्री या स्पध्रेची असून, या स्पध्रेमुळे जलसंधारणाचे नवे पर्व राज्यात सुरू झाले आहे. या स्पर्धेत सहभाग घेणार्‍या गावातील श्रमदानाची दखल घेत अभिनेता आमिर खान भेट देत असतो. गेल्या वर्षी आमिर खान यांनी ९ मे रोजी पातूर तालुक्यातील चारमोळी आणि शिर्ला येथे भेट दिली होती. या दोन्हीही गावांना पुरस्कार मिळाले आहेत. यावर्षीही अकोला जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये वॉटर कप स्पर्धेसाठी श्रमदान सुरू आहेत. जिल्ह्यात श्रमदानाची चळवळ रुजत असतानाच आमिर खान याने खंडाळा येथे केलेल्या श्रमदानामुळे ग्रामस्थांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. सोमवारी सायंकाळी आमिर खान यांचे आगमन होताच, श्रमदान करणार्‍यांचा उत्साह वाढला. तेथे उपस्थित प्रत्येकाने आपल्या हातात टिकास, फावडे, टोपले घेऊन श्रमदान केले. आमिर खान यांच्या आजच्या कृतीने श्रमदानाला त्यांनी ‘अमीर’ केल्याचा भास झाला. आमिर खान यांनी श्रमदात्यांबरोबर १0 ते १५ मिनिटे श्रमदान केले. यावेळी आमिर यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी किरण राव यांनीही श्रमदानात सहभाग घेतला. 

टॅग्स :Telharaतेल्हाराWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा