शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

मूर्तीजापूरात १८ लाखांचा गुटखा पकडला; दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 14:15 IST

मूर्तिजापूर : पोलिस अधिक्षकांच्या विशेष पथकाने शनिवारी पहाटे अमरावतीच्या दिशेने जात असलेल्या मालवाहू वाहनावर कारवाई करताना १८ लाख रुपयांचा गुटखा पकडला.

मूर्तिजापूर : पोलिस अधिक्षकांच्या विशेष पथकाने शनिवारी पहाटे अमरावतीच्या दिशेने जात असलेल्या मालवाहू वाहनावर कारवाई करताना १८ लाख रुपयांचा गुटखा पकडला. ही कारवाई राष्ट्रीय महामार्गावरील अनभोरा गावाजवळ पहाटे ३ वाजताचे सुमारास करण्यात आली.अनभोरा जवळ एम एच २७ बी एक्स ००८३ क्रमांकाचे मालवाहू वाहन भरधाव आणि डोळा चुकवून जात असल्याचा संशय गस्तीवर असलेल्या पथकास आला. वाहनाचा पाठलाग करुन तपासणी केली असता त्या वाहनात अवैध गुटखा वाहून नेत असल्याचे लक्षात आले. अधिक तपासणी केली असता प्रतिबंधीत गुटख्याची १८ लाख ९० हजार किंमतीची गुटखा भरलेली २५ पोती आढळून आली. तसचे मालवाहू वाहन किंमत ६ लाख रुपये असा एकून २४ लाख ९० हजार रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. मालवाहू वाहनाचा चालक ऐफाज खान एजाज खान (२४)रा.ताज नगर अमरावती व क्लिनर अमिनुउल्ला खान शमीउल्ला खान (२४) रा अकबर नगर अमरावती यांना पुढील कार्यवाही करीता मूर्तिजापुर ग्रामीण पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. (शहर प्रतिनिधी)

टॅग्स :AkolaअकोलाMurtijapurमुर्तिजापूर