शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्याच्या बाजारपेठेत गुजरात, मध्यप्रदेशातील पतंगीचा दबदबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 13:01 IST

अकोला: मकर संक्रांतीच्या निमित्ताने यंदा बाजारपेठेत गुजरात, मध्यप्रदेशातील पतंगांचा दबदबा दिसून येत आहे. विविध रंगांच्या या पतंग अकोलेकरांना आकर्षित करत असून, संक्रांतीच्या पूर्वसंध्येला रात्री उशिरापर्यंत पतंगप्रेमींची बाजारपेठेत लगबग दिसून आली.

अकोला: मकर संक्रांतीच्या निमित्ताने यंदा बाजारपेठेत गुजरात, मध्यप्रदेशातील पतंगांचा दबदबा दिसून येत आहे. विविध रंगांच्या या पतंग अकोलेकरांना आकर्षित करत असून, संक्रांतीच्या पूर्वसंध्येला रात्री उशिरापर्यंत पतंगप्रेमींची बाजारपेठेत लगबग दिसून आली.मकर संक्रांत हा सण महिलांचा सण असला, तरी पतंगोत्सवामुळे पुरुषांमध्येही तितकाच लोकप्रिय आहे. त्याअनुषंगानेच संक्रांतीच्या १५ दिवासांआधीच शहरात पतंगाची बाजारपेठ सज्ज झाली. यंदा मात्र बाजारपेठेत गुजरात, मध्यप्रदेशातील पतंगांचा दबदबा दिसून येत आहे. शहरातील तेलीपुरा परिसरातील पतंग बाजारपेठेत विविध रंगांच्या पतंग अकोलेकरांना आकर्षित करत आहेत. संक्रांतीच्या पूर्वसंध्येला रात्री उशिरापर्यंत पतंगप्रेमींची बाजारपेठेत लगबग दिसून आली. सायंकाळपर्यंतच शहरात लाखो रुपयांची उलाढाल पतंग बाजारपेठेत झाली. गत वर्षीच्या तुलनेत यंदा पतंग प्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.स्थानिक उत्पादन घटलेयावर्षी शहरातील पतंग उद्योगांमार्फत पतंग उत्पादन घटल्याची माहिती पतंग व्यावसायिकांनी दिली. पतंगांची वाढती मागणी आणि ग्राहकांची पसंती पाहता गुजरात आणि मध्यप्रदेशातून पतंग आणि मांजांची मागणी करण्यात आल्याचेही पतंग विक्रेत्यांनी सांगितले.चायना मांजाची छुप्या मार्गाने विक्रीचायना मांजावर बंदी असली, तरी पतंगप्रेमींकडून मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार हा मांजा छुप्या मार्गाने विक्री होत आहे; परंतु याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.मांजापासून राहा सावधचायना मांजाला पर्याय म्हणून बाजारपेठेत धातूचे आवरण असलेला मांजा दाखल झाला आहे. हा मांजा साधा वाटत असला, तरी पक्ष्यांसोतच वाहनधारकांसाठी धोकादायकच आहे. त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी वाहन चालवताना या मांजापासून सावध राहा.

 

टॅग्स :AkolaअकोलाMakar Sankrantiमकर संक्रांतीkiteपतंग