शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

गुडधी मार्गाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:44 IST

रस्त्याच्या कामामुळे वाहतुकीचा खोळंबा अकोला : मूर्तिजापूर रोडवरील डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या परिसरात महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. ...

रस्त्याच्या कामामुळे वाहतुकीचा खोळंबा

अकोला : मूर्तिजापूर रोडवरील डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या परिसरात महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होताना दिसत आहे. दरम्यान, अवजड वाहनांच्या वेगावर कुठलेही नियंत्रण राहत नसल्याने या भागात अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वाहतुकीच्या नियमनाकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.

शहरात पेटतात कचर्‍याच्या शेकोट्या

अकोला : शहरातील विविध रहिवाशी भागात असलेल्या मोकळ्या भूखंडांवर कचरा जाळण्याचे प्रकार सुरू आहेत. परिणामी मोठ्या प्रमाणात धूर होत असून, दुर्घटनेची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे कचरा जाळणार्‍यांवर वचक बसवावा, अशी मागणी कौलखेड परिसरातील रहिवाशांकडून होत आहे.

फलक फक्त नावापुरते

अकोला : जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेसह विविध शासकीय कार्यालयात नो मास्क, नो एंट्रीचे फलक लावण्यात आले आहेत. मात्र खुद्द कर्मचारीच नियमांचे पालन करत नसल्याने या सूचना फक्त सामान्य नागरिकांसाठीच का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.