शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

वाजंत्री व्यवसाय संकटात आल्याने टोपले, सुप, विक्री करणारांची पालकमंत्र्यांनी  घेतली भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 20:11 IST

Murtijapur News : 'लॉकडाऊनमुळे वाजंत्री व्यवसाय संकटात; टोपले, सुप फळे विकण्याची आली वेळ' या मथळ्याखाली 'लोकमत'ने १३ जून रोजी वृत्त प्रकाशित केले होते.

मूर्तिजापूर : लॉकडाऊन काळात लग्न समारंभात वाजंत्री व्यवसाय करणाऱ्या बॅंड पथकावर आर्थिक संकट ओढवले आहे, 'लॉकडाऊनमुळे वाजंत्री व्यवसाय संकटात; टोपले, सुप फळे विकण्याची आली वेळ' या मथळ्याखाली 'लोकमत'ने १३ जून रोजी वृत्त प्रकाशित केले होते, या वृत्ताची दखल घेत पालकमंत्री बच्चु कडु यांनी दखल घेत टोपले, सुप, फळे विकणाऱ्या व्यवसायीकांची भेट घेऊन अडीअडचणी जाणून घेतल्या.          लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसायावर गंडांतर आले त्यातून लग्न समारंभात वाजंत्री व्यवसाय करणारे कलांवतही सुटले नाहीत, या कलावंतांना आता टोपले, सुप, फळे विकून व किरकोळ मजूरी करुन आपला उदरनिर्वाह करावा लागत आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे गत वर्षापासून अनेक लहान मोठे व्यवसाय ठप्प झाले आहेत. कोरोना काळात लग्न मंडपी वऱ्हाडी मंडळी लग्नसोहळ्यात एकत्र येण्यास बंधने असल्याने व मोजक्याच लोकांच्या उपस्थित विवाह पार पडण्याची परवानगी असल्याने लग्न समारंभातून 'बँडबाजा' बाद झाला आहे. यामुळे या व्यवसायीकांवर उपासमारीची पाळी आली आहे. या संदर्भात लोकमत'ने प्रकाशित केलेल्या वृत्ताची पालकमंत्री बच्चु कडु यांनी आवर्जून दखल घेत टोपले विक्री करण्यात येत असलेल्या दुकानदार जाऊन दिनेश गायकवाड यांची भेट घेऊन अडीअडचणी जाणून घेऊन सहानुभूती व्यक्त केली.  पालकमंत्र्यांनी खरेदी केली 'दवडी'

वाजंत्री व्यवसाय ठप्प झाल्याने वाजंत्री व्यवसायीकानी टोपले, सुप, फळे, विकण्याचा पारंपरिक व्यवसाय सुरू केला. सोमवारी पालकमंत्री बच्चु कडु यांनी या व्यवसाय करणाऱ्यांना भेट दिली. दरम्यान सहानुभूती म्हणून बच्चू कडू यांनी या दुकानातून एक 'दवडी' खरेदी केली

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरBacchu Kaduबच्चू कडू