शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांनी घेतला कृषी, अन्न प्रक्रिया प्रदर्शनाचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 23:53 IST

अकोला इंडस्ट्रिज असोसिएशनच्यावतीने ५ ते ७ जानेवारी २0१८  या कालावधीत अकोल्यात आयोजित करण्यात आलेल्या कृषी व अन्न प्रक्रिया  प्रदर्शनाचा पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सोमवारी आढावा घेतला.

ठळक मुद्देयशस्वी आयोजनासाठी प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करणारकृषी विद्यापीठ, आत्मा, आयटीआय, पशुसंवर्धन, कौशल्य-विकास व  अभियांत्रिकी महाविद्यालयांना सहभागी होण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: अकोला इंडस्ट्रिज असोसिएशनच्यावतीने ५ ते ७ जानेवारी २0१८  या कालावधीत अकोल्यात आयोजित करण्यात आलेल्या कृषी व अन्न प्रक्रिया  प्रदर्शनाचा पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सोमवारी आढावा घेतला.अप्पर जिल्हाधिकारी यांच्या दालनात झालेल्या या आढावा बैठकीला प्रभारी  जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकरी एस. रामामूर्ती,  अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र टापरे, अकोला इंडस्ट्रिज असोसिएशनचे कैलाश  खंडेलवाल, श्रीकांत पडगीलवार यांच्यासह कृषी व आत्माचे अधिकारी उपस् िथत होते. प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशासनाचे संपूर्ण सहकार्य राहणार  असल्याची ग्वाही यावेळी पालकमंत्र्यांनी दिली. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी  विद्यापीठ, आत्मा, आयटीआय, पशुसंवर्धन, कौशल्य आणि विकास विभाग व  अभियांत्रिकी महाविद्यालयांनीसुद्धा प्रदर्शनात सहभागी व्हावे, असे आवाह  त्यांनी यावेळी केले. या उपक्रमात सहभागी होणार्‍या संबंधित विभागांना  प्रदर्शनस्थळी स्टॉल लावता येतील. शेतकरी व शाळा-महाविद्यालयीन विद्या र्थ्यांकरीता हे प्रदर्शन उपयुक्त ठरणार असल्याने सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा,  असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. 

टॅग्स :Akola cityअकोला शहरDr.Ranjit Patilडॉ.रणजीत पाटील