शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांनी साधला शेतकऱ्यांसोबत संवाद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 13:32 IST

अकोला: निसर्गाच्या लहरीपणामुळे दिवसेंदिवस कठीण होत चाललेल्या शेतीत टिकून राहायचे असेल, तर शेतकºयांनी गटशेतीच्या माध्यमातून शेतीपूरक उद्योगांची कास धरावी आणि आपला आर्थिक विकास साधावा, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी केले.

अकोला: निसर्गाच्या लहरीपणामुळे दिवसेंदिवस कठीण होत चाललेल्या शेतीत टिकून राहायचे असेल, तर शेतकºयांनी गटशेतीच्या माध्यमातून शेतीपूरक उद्योगांची कास धरावी आणि आपला आर्थिक विकास साधावा, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी केले.कापशी येथे शनिवार, १0 नोव्हेंबर रोजी त्यांनी शेतकºयांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी कापशी येथील स्वयंभू गणेश शेतकरी बचत गटाच्या विविध लघू उद्योगांना भेटी दिल्या आणि उद्योगांची माहिती जाणून घेतली. यामध्ये यंत्राद्वारे तयार करण्यात येणाºया गरम मसाला उद्योग, मिनी दालमिल, पेढा उद्योग, लिंबू व लोणचे उद्योगासोबतच इतर लघू उद्योगांची पाहणी केली आणि शेतीला जोड देऊन लघू उद्योग उभा करून प्रगती साधणाºया शेतकºयांचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी कौतुक केले आणि कापशी परिसरातील शेतकºयांकडून इतर शेतकºयांनी प्रेरणा घ्यावी, असे मत व्यक्त केले. पालकमंत्री डॉ. पाटील यांनी कापशी तलाव येथील जलयुक्त शिवार योजनेच्या कामांची पाहणी केली. स्वयंभू गणेश गटाने कमीत कमी पाण्याचा वापर करून सेंद्रिय पद्धतीने लागवड केलेल्या पपई बागेला भेट दिली. यावेळी गटाचे अध्यक्ष पुरु षोत्तम चतरकर, डॉ. संजय धोत्रे, प्रकाश चतरकर, शरद झामरे, गोपाल राऊत, वसंतराव चतरकर, बळवंत आमले, बाळू फेंड, कन्हैया यादव, पुरु षोत्तम उमाळे, पिंटू कोकाटे, गजानन डिवरे, संतोष चतरकर, शांताराम रोकडे, प्रल्हाद गुडधे, परशराम दांदळे, विश्वनाथ खंडारे, राम चतरकर, अंबादास जाधव, संजय राऊत, नरेंद्र पांडव, गजानन चतरकर, प्रदीप चतरकर, श्रीराम पांडव, प्रशांत टाले, नीतेश बराटे, गजानन लाहुडकार, बळीराम टाले, अमोल काळे, गोपाल चतरकर, संतोष नेरकर, मंगेश पाटेखेडे, नितीन गुडधे, संतोष ताले, विद्याधर बराटे, दत्ता ढोरे, गजानन इंगळे, सुनील पाटील, राजेंद्र टाले, अमोल डोंगरे, राजेश खंडारे, विजय टाले, सदानंद ढोंबळे, देवीदास उगले, नारायण लेंभाडे, विठ्ठल चतरकर, प्रवीण चतरकर, संतोष चतरकर आदी शेतकरी उपस्थित होते. (प्रतिनिधी) 

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Ranjit patilडॉ. रणजित पाटील