शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांनी केली जीएमसी आणि कोविड केअर सेंटरची केली पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 18:12 IST

पालकमंत्री बच्चू कडू यांनी बुधवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास सर्वोपचार रुग्णालयाला अचानक भेट दिली.

ठळक मुद्देकोविड केअर सेंटरची पाहणी करत स्वच्छतेचा आढावा घेतला.रूग्णांना दिल्या जाणाºया खाद्यपदार्थाचा दर्जा तपासला.

अकोला : पालकमंत्री बच्चू कडू यांनी बुधवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास सर्वोपचार रुग्णालयाला अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी थेट सर्वोपचार रूग्णालयातील मेसची पाहणी करून रूग्णांना दिल्या जाणाºया जेवणाचा दर्जा वाढविण्याचे निर्देश दिले. यानंतर त्यांनी थेट पीकेव्ही गाठत कोविड केअर सेंटरची पाहणी करत स्वच्छतेचा आढावा घेतला.पालकमंत्री कडू यांनी बुधवारी सकाळी सर्वोपचार रुग्णालयातील ‘मेस’ला अचानक भेट देऊन रूग्णांना दिल्या जाणाºया खाद्यपदार्थाचा दर्जा तपासला. यावेळी त्यांनी रूग्णालय प्रशासनाला जेवणाचा दर्जा वाढविण्याचे निर्देश देत रूग्णांना जेवणामध्ये पातळ भाजी देखील देण्याबाबत सुचना केली. सर्वोपचार रुग्णालयात जास्त वेळ न घालवता पालकमंत्री कडू यांनी थेट पीकेव्हीतील कोविड केअर सेंटर गाठले. पालकमंत्र्यांच्या अचानक भेटीमुळे येथील कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. यावेळी यांनी प्रशासनातील अधिकारी व कर्मचाºयांकडून रूग्णांना दिल्या जाणाºया सोई सुविधांविषयी माहिती जाणून घेतली. यानंतर त्यांनी थेट रूग्णांशी चर्चा करून अधिकारी, कर्मचाºयांनी सांगितलेल्या माहितीची शहानिशा केली. सांगितलेली माहिती विसंगत असल्याने उपस्थित अधिकाºयांना प्रश्नांची उत्तरे देणे कठीन झाले होते. रुग्णांची होणारी गैरसोय अन् प्रशासनाचा कारभार, यावरून पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाºयांना चांगलेच धारेवर धरले. या प्रसंगी आमदार नितीन देशमुख, जिल्हाधिकारी पापळकर, सिव्हिल सर्जन डॉ. चव्हाण, प्रांत डॉ. निलेश अपार, डॉ. फारुख शेख, तसेच इतर अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

 

टॅग्स :AkolaअकोलाBacchu Kaduबच्चू कडूcorona virusकोरोना वायरस बातम्या