शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पालकमंत्र्यांनी केली बोंडअळीग्रस्त कपाशीची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 23:01 IST

मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकर्‍यांच्या कपाशी पिकावर बोंडअळीचे महासंकट आले आहे. या पार्श्‍वभूमीवर पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्यासह  आ. हरिष पिंपळे यांनी लाखपुरी सर्कलमधील गावातील पिकाची पाहणी करुन  त्वरीत सर्व्हे करण्याचे आश्‍वासन शेतकर्‍यांना दिले.

ठळक मुद्देमुख्यमंत्री, कृषिमंत्र्यांकडे मांडणार शेतकर्‍यांची बाजू - डॉ. रणजीत पाटील

लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : संपूर्ण तालुक्यातील बी.टी. कपाशीधारक शेतकर्‍यांच्या कपाशी पिकावर बोंडअळीचे महासंकट आले असून कपाशी पिक जवळपास उद्ध्वस्त झाले  आहे. या पिकावर नांगर फीरविण्यासाठी वा उभ्या पिकात गुरेढोरे चारण्याची वेळ  शेतकर्‍यांवर आलीआहे. या पार्श्‍वभूमीवर पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्यासह  आ. हरिष पिंपळे यांनी लाखपुरी सर्कलमधील गावातील पिकाची पाहणी करुन  त्वरीत सर्व्हे करण्याचे आश्‍वासन शेतकर्‍यांना दिले. तसेच शेतकर्‍यांवर आलेल्या  या संकटाची तिव्रता मुख्यमंत्री तसेच कृषीमंत्री यांच्याकडे मांडणार असल्याचे  सांगितले.संपूर्ण तालुक्यातील बी.टी. कपाशी वाण पेरणारे शेतकरी या संकटात सापडलेले  असून बोंडअळीच्या शिरकावामुळे कापूस उत्पादनात कमालीची घट होणार  असल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. आधीच मुग, उडीद, सोयाबीन  पीकाचा फटका शेतकर्‍यांना बसला असून त्यांना भाव सुद्धा मिळत नाही. अशातच  महत्त्वाचे व नगदी पिक म्हणून ओळखल्या जाणार्‍या कपाशी पिक बोंडअळीच्या  तडाख्यात सापडले असून कृषी विभाग देखील यावर ठोस उपाय करण्यास असर्मथ  ठरत आहे. नुकसानाची पातळी प्रचंड असल्याने उत्पादनावर परिणाम होवून शे तकर्‍यांचा खर्च देखील निघणार नसल्याने उभ्या पिकात वरवर फीरविण्याची पाळी  शेतकर्‍यांवर आली आहे. शासनाने मदतीचा हात द्यावा, अशी मागणी यावेळी शे तकर्‍यांनी डॉ. रणजीत पाटील यांना केली .तसेच याप्रसंगी आ. हरिष पिंपळे यांनी  देखील ना. डॉ. पाटील यांच्याकडे तालुक्यातील शेतकर्‍यांची दयनिय परिस्थिती क थन केली. शेलुबोंडे, मंगरुळ कांबे, जांभा खुर्द, उमई भटोरी, जिनापूर इ. भागातील  शेतकर्‍यांच्या पिकाची पाहणी केली. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी  कुळकर्णी, तहसीलदार राहुल तायडे, तालुका कृषी अधिकारी निंघोट, कृषी  सहायक उपस्थित होते.तसेच भाजपचे कमलाकर गावंडे, बबलू ढोक, हरिभाऊ  आसरकर, राजु नाचणे, दिग्वीजय गाडेकर, तसेच शेतकरी विजय मोरे, भाष्कर  बोंडे, अरुण बोंडे, बांगर, श्रीकांत वानखडे, विजय तायडे, नंदकिशोर दशरदी, सर पंच महादेव खांडेकर, अनिल कावेर, अनिल सरोदे, उमेश बोंडे यांच्यासह बहुसं ख्य शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :Ranjit Deshmukhरणजित देशमुखHarish Pimpleहरिष पिंपळेcottonकापूस