शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

अकोला महापालिकेच्या कामकाजावर पालकमंत्री नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 14:29 IST

अकोला : महापालिकेतील काँक्रिट मार्गाचे सोशल आॅडिट झाले. आता पुढे काय, असा प्रश्न पालकमंत्र्यांना विचारला असता, त्यांनी महापालिकेच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली.

अकोला : महापालिकेतील काँक्रिट मार्गाचे सोशल आॅडिट झाले. आता पुढे काय, असा प्रश्न पालकमंत्र्यांना विचारला असता, त्यांनी महापालिकेच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली. जे आयुक्त शहरात थांबत नाहीत, आजारामुळे रजेवर असतात, त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवायची, असेही ते बोलले. नवीन आयुक्त येणार आहे का, अशी विचारणा केली असता, त्यांनी हसून वेळ काढून नेली. कामात दिरंगाई आणि इतरांवर ठपका ठेवून कामे रेंगाळत ठेवणाऱ्या अधिकाºयांचा शोध घेऊन आता कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. दिलेल्या वेळेच्या आत बांधकाम झाले नाही, तर इस्टिमेट वाढते. अप्रत्यक्षपणे शासनाचे नुकसान होते. यापुढे असे होऊ नये, यासाठीच ही सर्व अधिकाºयांची आढावा बैठक घेण्यात आली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.अकोला जिल्हाधिकारी कार्यालय ते पंचायत समिती मार्गांचे काँक्रिटीकरण शासकीय कार्यालयांच्या अतिक्रमणामुळे थांबले. यासंदर्भात प्रश्न केला असता, त्यांनी जिल्हा परिषदेसह या मार्गावरील सर्व शासकीय कार्यालयांचे अतिक्रमण पाडा, असे मी आधीच सांगितले आहे, असे ते म्हणाले.अपेक्षा नसताना मिळाले हे समाधानराज्यातील अधिकाºयांसह केंद्राचे अधिकारी शनिवारी पालकमंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित होते. त्यावर पत्रकारांनी, पालकमंत्र्यांनी केंद्राकडे तर तुमची वाटचाल नाही ना, असा प्रश्न केला. त्यावर पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी स्पष्ट नकार दिला. अपेक्षा नसताना मंत्री आणि मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची खाती हाताळली, त्यातच समाधान आहे, असे त्यांनी उत्तर दिले.तापडिया नगराचा ओव्हरब्रिज लवकरच!न्यू तापडिया नगराला जोडणाºया ओव्हरब्रिजचे काम लवकरच सुरू होणार आहे. त्याचे टेंडर आदेश निघत असल्याची माहितीही त्यांनी येथे दिली.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाDr. Ranjit patilडॉ. रणजित पाटील