शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
4
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
5
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
6
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
7
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
8
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
9
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
10
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
11
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
12
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
13
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
14
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
15
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
16
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
17
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
18
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
19
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
20
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त

चरख्यावर सूतकताई करून महात्मा गांधींना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 16:14 IST

अकोला: राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या स्मृतिदिनानिमित्त अकोला जिल्हा सर्वोदय मंडळ, राष्ट्र सेवा दल, छात्रभारती, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने बुधवार, ३० जानेवारी रोजी गांधी- जवाहर बागेत चरख्यावर सुतकताई करून राष्ट्रपीत्याला अभिवादन केले

अकोला: राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या स्मृतिदिनानिमित्त अकोला जिल्हा सर्वोदय मंडळ, राष्ट्र सेवा दल, छात्रभारती, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने बुधवार, ३० जानेवारी रोजी गांधी- जवाहर बागेत चरख्यावर सुतकताई करून राष्ट्रपीत्याला अभिवादन केले.सर्वोदय मंडळाच्यावतीने दरवर्षी महात्मा गांधींच्या पुण्यतिथी निमित्त गांधी-जवाहर बागेतील सभागृहात सुतकताई करुन अभिवादन केले जाते. गत साठ वर्षांपासून हा उपक्रम सुरु आहे. यामध्ये जिल्ह्यातील ज्येष्ठ गांधीवादी सुतकताई करतात. या वर्षीही सर्वोदय मंडळाच्यावतीने बुधवारी सुतकताई यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष महादेवराव भुईभार, अ‍ॅड. रामसिंह राजपूत, डोंगरे गुरुजी, श्रीकृष्ण वाघमारे, वसंतराव केदार, बबनराव कानकिरड, शंकरराव सरप, डॉ. मिलिंद निवाणे, रामदास शेळके, रामभाऊ राऊत, बंडूभाऊ ढोमणे, आकाश इंगळे, गुरुचरणसिंह यदू आदींची उपस्थिती होती.

 

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीAkolaअकोला