शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कायम विनाअनुदानित खासगी उच्च माध्यमिक शाळांना अनुदान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 15:29 IST

अकोला: कायम विनाअनुदानित तत्त्वावर परवानगी दिलेल्या खासगी उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील वर्ग तुकड्यांना शासनाने अनुदान मंजूर केले आहे.

अकोला: कायम विनाअनुदानित तत्त्वावर परवानगी दिलेल्या खासगी उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील वर्ग तुकड्यांना शासनाने अनुदान मंजूर केले आहे. जिल्ह्यातील १0 उच्च माध्यमिक शाळांना अनुदान मंजूर झाले असून, त्यासाठी शासनाने शिक्षण विभागामार्फत अतिरिक्त तुकड्या, सध्याची शाळानिहाय पटसंख्या, कार्यरत शिक्षकांची माहिती मागविली आहे.शासनाने जिल्ह्यातील कायम विनाअनुदानित खासगी उच्च माध्यमिक शाळांपैकी गाडगेबाबा विद्यालय, दहीगाव गावंडे, डवले उच्च माध्यमिक विद्यालय मोठी उमरी, अमरीन उर्दू विद्यालय शिलोडा, हाजी मोहम्मद जाफर सिद्दिकी विद्यालय अकोली खदान, इकरा उर्दू उच्च माध्यमिक विद्यालय, अकोट, हुस्सामिया उर्दू विद्यालय, बाळापूर, जावेद खान उर्दू विद्यालय महान, मनोहर नाईक विद्यालय महान, संत तुकाराम महाराज विद्यालय किनखेड पूर्णा, सुमनताई वानखडे विद्यालय, भंडारज आदी शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील अतिरिक्त तुकड्यांना अनुदानास पात्र घोषित करण्यात आले आहे. या शाळांनी त्यांची माहिती शिक्षण विभागाला सादर करावी लागणार आहे. १७ सप्टेंबरपर्यंत प्राचार्य, मुख्याध्यापकांनी संदर्भीय पत्रानुसार उच्च माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयातील अतिरिक्त तुकड्यामधील सध्याची शाळानिहाय विद्यार्थी पटसंख्या व कार्यरत शिक्षकांची माहिती, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना २0 टक्केप्रमाणे प्रतिमहिना लागणारा महिन्याचा तपशील आणि २0१३-१४, २0१५-१६, २0१६-१७ व २0१७-१८ ची संचमान्यता सादर करण्यास शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, सहायक शिक्षण उपनिरीक्षक आत्माराम राठोड यांनी सूचना दिल्या आहेत. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाEducation Sectorशिक्षण क्षेत्रSchoolशाळा