शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

आजीने अनुभवला जीवन मरणाचा थरार; २० तास अडकून होती नदी पात्रात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2022 17:06 IST

Grandmother experienced the thrill of life and death : दर्शनासाठी आलेली आजी पुर्णा नदीच्या काठावर असलेल्या घावरु पाय घसरल्याने दुथडी भरुन वाहात असलेल्या पुर्णेच्या प्रवाहात वाहत गेली.

-संजय उमक लोकमत न्यूज नेटवर्क मूर्तिजापूर : तालुक्याच्या सीमेवर असलेल्या ऋणमोचन येथे भाविकांची मुद्गलेश्र्वराच्या दर्शनासाठी नेहमीच गर्दी होत असते, मुद्गलेश्र्वराच्या दर्शनासाठी आलेली आजी पुर्णा नदीच्या काठावर असलेल्या घावरु पाय घसरल्याने दुथडी भरुन वाहात असलेल्या पुर्णेच्या प्रवाहात वाहत गेली; मात्र दैव बलवत्तर म्हणून तिला २० तासानंतर वाचविण्यात ऐंडली च्या युवकांना यश आले. ६७ वर्षे वयाच्या आजीने त्या रात्री जीवन मरणाचा थरार अनुभवला.           त्याचे असे झाले की, अकोला जिल्ह्यातील आपोती येथील ६७ वर्षीय वत्सलाबाई शेषराव राणे या २१ जुलै रोजी भातकुली येथील बहिणीच्या मुलाकडे जात असताना वाटेतच असलेल्या ऋणमोचन येथील मुद्गलेश्र्वराच्या दर्शनासाठी त्या बस मधून उतरल्या, मुद्गलेश्र्वराचे दर्शन घेऊन (पयोष्णी) पुर्णा नदीच्या दर्शनासाठी व जवळ असलेला प्रसाद विसर्जनासाठी त्या आजीबाई घटावर उतरत असताना अचानक पाय घसरल्याने त्या थेट नदी पात्रात पडल्या, नदीला मोठ्या प्रमाणात पुर असल्याने त्या प्रवाहात वाहत असल्याचे तेथे उपस्थित एका तरुणाच्या लक्षात येतातच त्याने आजीला वाचविण्याचे शर्तीचे प्रयत्न केले परंतु पाण्याला प्रचंड खळखळाट असल्याने तो त्याला ठिकाणी आजीला वाचविण्यात अपयश आले. ४ वाजता पासून नदीत वाहून गेलेली आजी नागरीकांनी शोधून पुन्हा दिसलीच नाही. आजी जिवंत असल्याच्या आशा संपल्या होत्या

२१ जुलै रोजी ४ वाजता वाहून गेलेली आजी आता जिवंत मिळणार नाही, तशी आशाच उरली नसल्याने तिचा मृतदेह नदीत वाहून जाणार आहे. तिचा मृतदेह वाहून आला तर तो आपण पकडू यासाठी ऐंडली येथील पुलावर बसून तिच्या मृतदेहाची नागरिक रात्री ९ वाजेपर्यंत बसले, परंतु काहीच हाती आले नसल्याने आता आजी जिवंत नाही तिचा मृतदेह वाहून गेला असावा अशी धारणा नागरीकांची झाली होती. असा अनुभवला जीवन मृत्यू चा थरार

 २१ जुलै रोजी दुपारी ४ वाजता वाहून गेलेली आजीच्या हातात काही अंतरावरच पुराच्या पाण्यात असले झुडूप लागले, तिने तेव्हा पासून तर २२ जुलै रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत ते धरुन ठेवले, ती किर्र अंधारी रात्र आजीने जीव मुठीत धरून पाण्यातच काढली, दुसऱ्या दिवशी शेतात जाणाऱ्या काही नागरिकांनां आजीने हाक दिली तेव्हा आजी नदीतच अडकून पडली असून ती जिवंत असल्याने मूर्तिजापूरात असलेल्या ऐंडली येथील युवकांना बोलावून आजीला सुखरूप बाहेर काढण्यात आले.

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरAkolaअकोलाfloodपूर