शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

शौचालय अनुदानासाठी ग्रामपंचायतींच्या निधीचाही वापर होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 17:18 IST

तेल्हारा : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राज्यात शौचालय पूर्णत्वाचे व ग्रामपंचाय त हागणदारीमुक्त करण्याचे काम वेगाने सुरू आहे. यामध्ये निधी कमी पडू नये  म्हणून ग्रामपंचायतींनी स्थानिक पातळीवर स्वच्छतेसंदर्भात उपलब्ध निधीचा  विनियोग शौचालय अनुदान साठी  करण्याची सूचना राज्याचे प्रधान सचिव यांनी  सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना दिल्या आहेत.

ठळक मुद्दे१४ वा वित्त आयोग, नरेगा, स्थानिक निधीतून तरतूदप्रधान सचिवांचे मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना पत्र

सत्यशील सावरकरतेल्हारा : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राज्यात शौचालय पूर्णत्वाचे व ग्रामपंचायत हागणदारीमुक्त करण्याचे काम वेगाने सुरू आहे. यामध्ये निधी कमी पडू नये  म्हणून ग्रामपंचायतींनी स्थानिक पातळीवर स्वच्छतेसंदर्भात उपलब्ध निधीचा  विनियोग शौचालय अनुदान साठी  करण्याची सूचना राज्याचे प्रधान सचिव यांनी  सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना दिल्या आहेत. याविषयीचे  पत्र त्यांनी पाठवले आहे.   पेयजल व स्वच्छता मंत्रालय नवी दिल्ली यांनी सर्व राज्य मार्च २0१८ पयर्ंत  हागणदारीमुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत. त्या दृष्टीकोनातून महाराष्ट्र राज्यात  युद्ध पातळीवर वैयक्तीक शौचालय बांधकाम सुरू आहेत. गावागावात वयक्तीक  शौचालय बांधकाम करण्यासाठी स्थानिक प्रशासकीय यंत्रणा काम करीत असून  सर्व जिल्ह्यात त्यांचे नियोजन हाताशी यावे,यामध्ये निधी कमतरता पडू नये  यासाठी या सूचना करण्यात आल्यात आहेत. मार्च २0१८ पयर्ंत राज्य  हागणदारीमुक्त करायचे असल्याने मोठय़ा प्रमाणात निधी लागणार आहे,निधी  कमी पडू नये यासाठी ग्रामपंचायतींची निधीची तरतूद करावी,अशा सूचना  करण्यात आल्या आहेत. यामध्ये नरेगा, १४वा वित्त आयोग, सिएसआर फंड ,  स्थानिक निधी , लोकसहभाग इत्यादी निधीचा उपयोग करावा,असे प्रधान सचिव  राजेश कुमार यांनी सर्व जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र देवून  सुचविले. तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून शौचालय  बांधकामासाठी मान्यता देण्यात येवून या योजनेंतर्गत जास्तीतजास्त शौचालय  कामे पूर्ण करण्यास सुचवून नियोजन करावे. वैयक्तीक शौचालय पूर्ण केलेल्या  लाभार्थी कुटूंबाला शौचालय बांधून त्याचा वापर सुरू झाल्यानंतर तातडीने प्रो त्साहन मिळावे,या साठी नियोजन करून महाराष्ट्र राज्य मार्च २0१८ पयर्ंत  हागणदारीमुक्त करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.  

 

टॅग्स :Telharaतेल्हाराgram panchayatग्राम पंचायतSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान