शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

शासनाने खरेदी खरेदी केलेल्या तुरीची डाळ मिळणार रेशन दुकानात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 01:51 IST

बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत राज्य शासनाने खरेदी केलेल्या तुरीची  डाळ स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थींंना विक्री केली जाणार आहे. त्यासाठी  मागणी नोंदवणे आणि रक्कम भरण्यासाठी पुरवठा यंत्रणेला आदेश देण्यात  आले. प्रतिकिलो ५५ रुपये प्रमाणे ही डाळ मिळणार आहे. त्यामुळे बाजारातील  तूर डाळीचे भाव नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न होणार आहे. 

ठळक मुद्देलाभार्थींंना मिळणार सवलतीच्या दरात

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत राज्य शासनाने खरेदी केलेल्या तुरीची  डाळ स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थींंना विक्री केली जाणार आहे. त्यासाठी  मागणी नोंदवणे आणि रक्कम भरण्यासाठी पुरवठा यंत्रणेला आदेश देण्यात  आले. प्रतिकिलो ५५ रुपये प्रमाणे ही डाळ मिळणार आहे. त्यामुळे बाजारातील  तूर डाळीचे भाव नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न होणार आहे. राज्य शासनाच्या बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत जिल्हय़ात सुरू झालेल्या तूर  खरेदी केंद्रावर २६ जुलै ते ३१ ऑगस्टपर्यंंत १ लाख ३९ हजार क्विंटल खरेदी  झाली. संपूर्ण राज्यातील केंद्रांवर तुरीची खरेदी करण्यात आली. त्या तुरीची  भरडाई करून डाळीची विक्री स्वस्त धान्य दुकानांतून करण्याचा निर्णय  शासनाने २८ नोव्हेंबर रोजी घेतला. महाराष्ट्र राज्य सहकारी पणन  महासंघाकडून ही डाळ संबंधित जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनी मागणी केल्या प्रमाणे दिली जाणार आहे. 

पॉस मशीन नसल्यास मार्जिनमध्ये फटकादुकानदारांनी तूर डाळीची विक्री प्रक्रिया पॉस मशीनद्वारे केल्यास त्यांना प्र ितकिलो १ रुपया ५0 मार्जिन दिली जाणार आहे. तर मशीनशिवाय वाटप केल्या  जाणार्‍या डाळीसाठी केवळ ७0 पैसे दिले जाणार आहेत. 

पणन महासंघ करणार पुरवठामहाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाकडून तुरीची खरेदी करण्यात आली  आहे. त्यांच्याकडून भरडाई केली जाईल. त्यानंतर संबंधित विभागाच्या जिल्हा  पुरवठा अधिकार्‍यांच्या मागणीनुसार जिल्हा मार्केटिंग अधिकारी डाळीचा  पुरवठा त्यांच्या गोदामातून करणार आहेत.  

टॅग्स :Akola cityअकोला शहर