शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सुवर्ण नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला मिळणार चालना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 01:16 IST

शिर्ला: पातूर तालुक्यातील १८ किमी लांबीच्या सुवर्ण नदीच्या  पाणलोट क्षेत्रातील २0 हजार हेक्टर शेतीक्षेत्राला लाभदायक  ठरणार्‍या सुवर्ण नदी पुनरुज्जीवन महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला  चालना देणार असल्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय  यांनी २0ऑक्टोबर रोजी  सांगितले.

ठळक मुद्देजिल्हाधिकार्‍यांनी दिला संकेत

लोकमत न्यूज नेटवर्कशिर्ला: पातूर तालुक्यातील १८ किमी लांबीच्या सुवर्ण नदीच्या  पाणलोट क्षेत्रातील २0 हजार हेक्टर शेतीक्षेत्राला लाभदायक  ठरणार्‍या सुवर्ण नदी पुनरुज्जीवन महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला  चालना देणार असल्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय  यांनी २0ऑक्टोबर रोजी  सांगितले.गेल्या दोन वर्षांपासून चिचखेड बोडखा, पातूर जिराईत, बागायत  आणि पट्टेअमराई, शिर्ला, भंडारज बु., भंडारज खु, तांदळी खु.,  तांदळी बु., बेलुरा बु., बेलुरा खु., हिंगणा या गावांसाठी २0.७१  लाख रुपये खर्च र्मयादेचा सुवर्ण नदी पुनरुज्जीवन महत्त्वाकांक्षी  प्रकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केला होता.  त्यासाठी पालकमंत्री रणजित पाटील, आमदार बळीराम  सिरस्कार, प्रकल्प अध्यक्ष सचिन कोकाटे तथा संतोषकुमार  गवई यांनी पाठपुरावा केला होता. सदर प्रकल्पातून उपरोक्त  गावांमध्ये कामांना सुरुवात झाली; मात्र निधीअभावी कामे  थांबली. काही गावे जलयुक्त शिवार योजनेतून पहिला टप्पा सं पल्याने बाहेर पडली. यावर्षी सुवर्ण नदी पुनरुज्जीवन प्रकल्प  पाणलोट क्षेत्रात केवळ ४00 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.  दुष्काळाच्या प्रचंड झळा सोसाव्या लागणार आहेत. प्रकल्पातील  शिर्ला गावात ६0 टक्के कामे झाली आहेत. जिल्हाधिकारी आस् ितककुमार पाण्डेय यांची २0 ऑक्टोबर  भेट घेऊन सुवर्ण नदी  पुनरुज्जीवन महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या माध्यमातून करावयाच्या  जलसंधारणाच्या कामांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी  सुवर्ण नदी प्रकल्प अध्यक्ष सचिन कोकाटे, संतोषकुमार गवई त था उद्योजक अशोक लोहिया हे उपस्थित होते. 

टॅग्स :riverनदी