शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

सॉफ्ट ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध देऊन बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 10:44 IST

याप्रकरणी खदान पोलिसांनी संदीप वाटमारे याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला खदान पोलिसांनी अटक केली.

ठळक मुद्देखडकी येथील एका २१ वर्षीय तरुणीसोबत बार्शीटाकळी येथील रहिवासी संदीप श्याम वाटमारे याने मैत्री केली. या युवतीला कौलखेड परिसरात सॉफ्ट ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध देऊन तिला बेशुद्ध केले.त्यानंतर या युवतीशी जबरी संभोग केला.

अकोला : खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असलेल्या एका २१ वर्षीय तरुणीला सॉफ्ट ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बार्शीटाकळी येथील रहिवासी युवकाने बलात्कार केल्याची घटना गुरुवारी उजेडात आली. याप्रकरणी खदान पोलिसांनी संदीप वाटमारे याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला खदान पोलिसांनी अटक केली.खडकी येथील एका २१ वर्षीय तरुणीसोबत बार्शीटाकळी येथील रहिवासी संदीप श्याम वाटमारे याने मैत्री केली. त्यानंतर या युवतीला कौलखेड परिसरात सॉफ्ट ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध देऊन तिला बेशुद्ध केले. त्यानंतर या युवतीशी जबरी संभोग केला. हा प्रकार युवतीच्या लक्षात येताच तिने विरोध केला असता तिचे नग्न फोटो व्हायरल क रण्याची धमकी देऊन तिच्यावर पुन्हा बलात्कार करण्याचा प्रयत्न संदीप वाटमारे याने केला. याप्रकरणी युवतीने खदान पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी संदीप वाटमारे याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६, ३७६ (२), ३२३, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर तातडीने या युवकाचा शोध घेण्यात आला असून, त्याला बार्शीटाकळी येथून अटक करण्यात आली. त्यानंतर आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून, आरोपीला न्यायालयाने २४ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.सॉफ्ट ड्रिंकमध्ये

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीRapeबलात्कार