शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात मुलींची बाजी; जिल्ह्याचा निकाल ८८ टक्के

By atul.jaiswal | Updated: May 30, 2018 15:48 IST

अकोला : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत अकोला जिल्ह्याचा निकाल ८८. ३२ टक्के लागला आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात यावर्षी बारावीच्या परीक्षेसाठी २५ हजार ७२७ नियमित विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली होती. यापैकी २२ हजार ७०१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, निकालाची टक्केवारी ८८.३२ अशी आहे. यामध्ये मुलींनी बाजी मारली असून, मुलींच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९२.४६ टक्के एवढी आहे.

अकोला : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत अकोला जिल्ह्याचा निकाल  ८८. ३२ टक्के लागला आहे. यामध्ये मुलींनी बाजी मारली असून, मुलींच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९२.४६ टक्के एवढी आहे.जिल्ह्यात यावर्षी बारावीच्या परीक्षेसाठी २५ हजार ७२७ नियमित विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली होती. त्यापैकी २५ हजार ७०४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी २२ हजार ७०१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, निकालाची टक्केवारी ८८.३२ अशी आहे. उत्तीर्ण २५ हजार ७२७ विद्यार्थ्यांमध्ये ११५२५ मुले व १११७६ मुली आहेत. मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८४.६४ तर मुलींची टक्केवारी ९२.४६ अशी आहे. मागील वर्षीप्रमाणे यावषीर्ही मुलींनी निकालात मुलांपेक्षा जास्त टक्केवारी मिळवित बाजी मारली. जिल्ह्यात सर्वाधिक निकाल अकोला तालुक्याचा ८९.८० टक्के लागला आहे. त्या खालोखाल बार्शीटाकळी तालुका ८९.३० टक्के, पातूर तालुका ८८.८६ टक्के, मुर्तीजापूर तालुका ८८.८६ टक्के, अकोट तालुका ८७.९७ टक्के , बाळापूर तालुका ८५.३९ टक्के तर तेल्हारा तालुक्याचा निकाल सर्वात कमी अर्थात ८४.७५ टक्के लागला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाHSC Result 2018बारावी निकाल २०१८