शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
3
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
4
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
5
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
6
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
7
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
8
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
9
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
10
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
12
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
13
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
14
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
15
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
16
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
17
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
18
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
19
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
20
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."

पायल तडवींच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 15:03 IST

तीनही महिला डॉक्टरांना कठोर शिक्षा करण्याची मागणी करीत गुरुवारी कौलखेडवासी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले.

अकोला: मुंबईतील नायर हॉस्पिटलच्या वसतिगृहात डॉ. पायल तडवी हिचा रॅगिंगद्वारे प्रचंड छळ केल्यानेच तिने आत्महत्या केली असून, याप्रकरणी दोषी असणाºया तीनही महिला डॉक्टरांना कठोर शिक्षा करण्याची मागणी करीत गुरुवारी कौलखेडवासी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. या प्रकरणातील तीन महिला आरोपींमध्ये अकोल्यातील अंकिता खंडेलवालचा समावेश असून, सदर खटला जलदगती न्यायालयात चालविण्याची मागणी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.तीन महिला डॉक्टरांनी तिचा छळ करीत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा प्रकार उघडकीस आल्यामुळे संबंधित महिला डॉक्टरांविरोधात आग्रीपाडा पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटी, रॅगिंगविरोधी कायदा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सदर खटला जलदगती न्यायालयात चालवून पायल तडवी हिच्या मारेकºयांना कठोर शिक्षा देण्याची मागणी कौलखेडवासीयांकडून करण्यात आली. निवेदन सादर करताना प्रकाश तायडे, वासुदेव तेलगोटे, वसंत अहिर, अभिजित तायडे, सागर तायडे, मिलिंद इंगळे, गोपाल राजपूत, अमोल डोंगरे, अनिरुद्ध वानखडे, विजय काळे, रजनी अहिर, सुनीता सोनोने, सविता खंडारे, सविता गोपनारायण, पुष्पलता अंभोरे, अन्नपूर्णा इंगळे, प्रिया इंगळे, शीला खंडेराव, प्रीती भगत, आकाश चापके, बाबूलाल निखाडे, बाबाराव साखरे, प्रवीण निखाडे, योगेश जायले, किरण इंगळे, चंद्रमणी आठवले, प्रशांत उमक व आकाश भगत उपस्थित होते.आदिवासी संघटना सरसावल्या!डॉ. पायल तडवी यांच्या आत्महत्येप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी जिल्ह्यातील आदिवासी संघटना सरसावल्या आहेत. गुरुवारी जिल्हाधिकाºयांना राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद, अंध आदिवासी विकास महासंघ मलकापूर (अकोला) यांच्यावतीने निवेदन सादर करण्यात आले. 

 

टॅग्स :Akolaअकोलाpayal tadvi suicideपायल तडवीAkola District Collector officeअकोला जिल्हाधिकारी कार्यालय