शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कृषी प्रदर्शनात माठावरील मांड्याची लज्जतच न्यारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 02:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: बचत गटांनी विविध दालने उघडली असून यामध्ये ‘माठावरचा मांडा’ आकर्षणाचा केंद्रबिंदु ठरत आहे. तसेच या कृषी प्रदर्शनास खमंग आणि चवदार बनविले. हळद व कवठाचे लोणचे, कवठाची चटणी, सोया कुकीज, थेट शेतकर्‍यांकडून निर्मित सेंद्रिय मध, आवळा चॉकलेट, क्यांडी, आवळा लोणचे, निंबू लोणचे, मिरची लोणचे तसेच मूग, उडीद, ज्वारी ...

ठळक मुद्देहळद व कवठाचे लोणचे, कवठाची चटणी, सोया कुकीज यांनी ‘अँग्रोटेक २0१७’ ला बनवले चवदार  थेट शेतकर्‍यांकडून निर्मित सेंद्रिय मध, आवळा चॉकलेट, क्यांडी, आवळा लोणचे, निंबू लोणचे, मिरची लोणचे मूग, उडीद, ज्वारी असा कृषी उत्पादित व मूल्यवर्धित माल घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी उसळली

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: बचत गटांनी विविध दालने उघडली असून यामध्ये ‘माठावरचा मांडा’ आकर्षणाचा केंद्रबिंदु ठरत आहे. तसेच या कृषी प्रदर्शनास खमंग आणि चवदार बनविले. हळद व कवठाचे लोणचे, कवठाची चटणी, सोया कुकीज, थेट शेतकर्‍यांकडून निर्मित सेंद्रिय मध, आवळा चॉकलेट, क्यांडी, आवळा लोणचे, निंबू लोणचे, मिरची लोणचे तसेच मूग, उडीद, ज्वारी असा कृषी उत्पादित व मूल्यवर्धित माल घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी उसळली. रेशीम निर्मिती, शेत तलावातील मत्स्यपालन, कुक्कुटपालनाचे प्रात्यक्षिक कुक्कुटपालनासाठी उपयोगी असल्याने शेतकर्‍यांनी याकडे लक्ष केंद्रित केले. यावर्षी महाराष्ट्र राज्य पशू विज्ञान व मत्स्य विद्यापीठाच्या स्थानिक पदव्युत्तर संशोधन संस्थेच्यावतीने सर्वच प्रकारच्या पशू, पक्ष्यांची माहिती देण्यासाठी आकर्षक दालन उघडले. शेतकर्‍यांची ही माहिती जाणून घेतली.

टॅग्स :Agrotech 2017 Akolaअ‍ॅग्रोटेक २0१७ अकोलाAkola cityअकोला शहरDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ