शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
6
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
7
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
8
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
9
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
10
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
11
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
12
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
13
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
14
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
15
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
16
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
17
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
18
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
19
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
20
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?

डोळ्यावर पट्टी बांधून साकारले शाडू मातीचे बाप्पा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 15:54 IST

अकोला- पर्यावरण रक्षणासाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव ही संकल्पना घेऊन कार्यरत असलेले पर्यावरणप्रेमी तसेच क्रीडा पटू शरद कोकाटे यांनी रविवारी डोळ्यावर पट्टी बांधून गणरायांची मूर्ती साकारण्याचा विक्रम केला.

अकोला- पर्यावरण रक्षणासाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव ही संकल्पना घेऊन कार्यरत असलेले पर्यावरणप्रेमी तसेच क्रीडा पटू शरद कोकाटे यांनी रविवारी डोळ्यावर पट्टी बांधून गणरायांची मूर्ती साकारण्याचा विक्रम केला.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या सभागृहात भारतीय क्षत्रिय महासभेच्यावतीने शाडू मातीतून गणरायाची मूर्ती घडविण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत सहभागी दीड हजार विद्यार्थ्यांना मूर्ती घडविण्याचे प्रशिक्षण दिल्यानंतर शरद कोकाटे यांनी डोळ्यावर पट्टी बांधून गणरायाची मूर्ती घडविली. मूर्ती पूर्ण होताच टाळ्यांच्या गजरात कोकाटे यांचे अभिनंदन उपस्थितांनी केले.अनेक वर्षांपासून पर्यावरणपूरक मूर्तीचा आग्रह धरणारे व त्यासाठी जनजागृती करणाऱ्या शरद कोकाटे यांचा हा उपक्रम अंध मुलांसाठी होता. पुढील वर्षी अंध मुलांना मूर्ती घडविण्याचे कसब शिकवायचे आहे. त्याकरिता डोळ्यावर पट्टी बांधून मी यावर्षी मूर्ती घडविण्याचे प्रात्यक्षिक केले, असे कोकाटे यांनी सांगितले.

 

टॅग्स :AkolaअकोलाGanpati Festivalगणेशोत्सव