शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

निरोप देतो बाप्पा आता...आज्ञा असावी! अकोल्यात मानाच्या बाराभाई गणेशाची आरती करून मिरवणुकीला प्रारंभ

By राजेश शेगोकार | Updated: September 9, 2022 12:38 IST

विघ्नंहत्यार्ला अनंत चतुर्दशी निमित्त शुक्रवारी श्रध्देचा निरोप देण्यात आला. सार्वजनिक गणेश मंडळाच्या मिरवणुकीला मानाचा बाराभाई गणपतीची आरती झाल्यावर सुरवात झाली

अकोला  :  

विघ्नंहत्यार्ला अनंत चतुर्दशी निमित्त शुक्रवारी श्रध्देचा निरोप देण्यात आला. सार्वजनिक गणेश मंडळाच्या मिरवणुकीला मानाचा बाराभाई गणपतीची आरती झाल्यावर सुरवात झाली  तत्पूर्वीच भाविकांनी घरगुती गणेश मंडळाचे भक्तीमय वातावरण विसर्जन केले. श्रींच्या विसर्जन मिरवणुकीच्या अनुषंगाने शहरात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.कोरोना विषाणू संक्रमणानंतर यावर्षी निर्बंधमुक्त वातावरणात श्रींचा उत्सव साजरा झाला  ‘गणपती बाप्पा मोरया...पुढच्या वर्षी लवकर या’,अशा जयघोषात बाप्पांला आबालवृध्द भाविकांनी श्रध्देचा निरोप दिला.सकाळी  ११वाजता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ समितीच्या वतीने मानाच्या बारभाई गणपतीचे पूजन करण्यात आले यावेळी आमदार वसंत खंडेलवाल माजी मंत्री गुलाबराव गावंडे , माजी मंत्री डॉक्टर रणजीत पाटील,माजी आमदार बबनराव चौधरी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, उत्सव समितीचे अध्यक्ष एडवोकेट मोतीसिंग मोहता सिद्धार्थ शर्मा पोलीस अधीक्षक श्रीधर निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे आदी मान्यवरांनी गणेशाचे पूजन केले. यावेळी  यांच्यासह अनेक मान्यवर गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होते

गणेश विजर्सनासाठी तगडा बंदोबस्त विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला आहे गुरुवारी संध्याकाळी अकोला शहरातून रूट मार्च काढत पोलिसांनी शांततेचे आवाहन केले नागरिकांनी मिरवणुकीत उत्साहात आनंदाने सहभाग घ्यावा मात्र कायदा व सुव्यवस्थेचे पालन करावे असे आवाहन पोलीस विभागाने केले असून गुरूवारी रात्री पोलीस अधीक्षक यांनी विसर्जन मार्गाची पाहणी केली होती

अशी आहे परंपरा लोकमान्य टिळकांनी संपूर्ण देशात सार्वजनिक स्वरुपात गणेशोत्सवाची सुरुवात केली, त्यावेळी किल्ला परिसराजवळील छोट्याशा अकोला शहरात पाच – सहा गणेश मंडळाची स्थापना झाली होती. त्यावेळी मिरवणुकीमध्ये प्रथम स्थानाचा मान बारभाई गणपतीला मिळाला होता. त्याकाळी कै. भगवाननाथजी इंगळेसह बाराजातीच्या लोकांनी मिळून या गणपतीची स्थापना केली होती. तेव्हाच या गणपतीला बारभाई गणपती हे नाव मिळाले. त्या काळच्या बाराजातींच्या लोकांनी स्थापन केलेल्या गणपतीचा वारसा आजही कै. इंगळे यांच्या परिवाराने कायम ठेवला आहे.

टॅग्स :Ganesh Visarjanगणेश विसर्जन