शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

रोपे तयार करणाऱ्या हातांनी घडविले गणपती बाप्पा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 14:41 IST

अकोला : सामाजिक वनीकरण, वन व वन्यजीव विभागातील कर्मचारी वर्ग नेहमीच वृक्ष रोपे तयार करीत असतो. याच हातांनी पर्यावरणपूरक शाडू मातीचे गणपती घडविण्याचे काम केले.

ठळक मुद्दे१६ आॅगस्ट रोजी कर्मचाºयांसाठी गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा आयोजित केली होती.या कार्यशाळेत तीनही विभागाचे इच्छुक महिला, पुरुष कर्मचाºयांनी स्वहस्ते पर्यावरणपूरक गणेशमूर्ती घडविल्या.

अकोला : सामाजिक वनीकरण, वन व वन्यजीव विभागातील कर्मचारी वर्ग नेहमीच वृक्ष रोपे तयार करीत असतो. याच हातांनी पर्यावरणपूरक शाडू मातीचे गणपती घडविण्याचे काम केले. १६ आॅगस्ट रोजी कर्मचाºयांसाठी गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा आयोजित केली होती.समृद्ध पर्यावरणासाठी व प्राणवायूसाठी झाडांची गरज असते. यासाठी वृक्षारोपण करावे लागते व वृक्षारोपणासाठी रोपे तयार करण्याचे काम सामाजिक वनीकरण विभाग सातत्याने करीत असते. नर्सरी तयार करणे, त्यांचे व्यवस्थापन करणे व वृक्ष लागवड करणे हे या विभागाचे कार्य आहे. यासोबतच विभागातील कर्मचाºयांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा प्रचार व प्रसार व्हावा, या उद्देशाने सामाजिक वनीकरण विभाग, वन विभाग व वन्यजीव विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत तीनही विभागाचे इच्छुक महिला, पुरुष कर्मचाºयांनी स्वहस्ते पर्यावरणपूरक गणेशमूर्ती घडविल्या. जिल्ह्यात पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मितीची चळवळ सुरू करणारे अमोल सावंत व निसर्ग कट्टाचे प्रेम अवचार, आनंद पाचरे, शिवा इंगळे, मनोज रुद्रकार व अभय साखरकर यांनी कर्मचाºयांना शाडू मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण दिले. या कार्यशाळेत अधिकाºयांपासून वनमजुरांपर्यंत सर्वच सहभागी झाले होते. प्रत्येकाने साध्या व सोप्या पद्धतीने पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची निर्मिती केली. सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय अधिकारी विजय माने यांच्या संकल्पनेतून बीज गणेशमूर्तीची निर्मिती करण्यात आली. विविध झाडांच्या बियांच्या माध्यमातून या गणेशमूर्ती सजविण्यात आल्या होत्या. कार्यशाळेत सामाजिक वनीकरण विभागाच्या एसीएफ आदे, वन्यजीव विभागाचे एसीएफ गाढे, अकोला वनपरिक्षेत्र अधिकारी कातखेडे, नम्रता टाले यांची प्रमुख उपस्थिती होती. (प्रतिनिधी) 

 

टॅग्स :Akolaअकोलाforest departmentवनविभागganpatiगणपती