शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शहीद महेंद्र खांडेकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

By admin | Updated: April 19, 2017 20:04 IST

ब्रह्मी- मूर्तिजापूर तालुक्यातील शहीद सैनिक महेंद्र आकाराम खांडेकर यांच्या पार्थिवावर १९ एप्रिल रोजी शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले.

ब्रह्मी : मूर्तिजापूर तालुक्यातील शेलूनजीक येथील शहीद सैनिक महेंद्र आकाराम खांडेकर यांच्या पार्थिवावर १९ एप्रिल रोजी शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. रांची छत्तीसगड येथे आठ महार रेजिमेंटमध्ये सुभेदार पदावर कार्यरत होते. नियमित सरावादरम्यान त्यांना हृदयविकाराच्या धक्का बसून त्यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव त्यांच्या प्रथम दर्यापूर व नंतर शेलूनजीक येथील त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी काही वेळ ठेवण्यात आले. त्यानंतर शेलूनजीक गावाशेजारील त्यांच्या शेतात पोलीस व सैन्यदलाच्या वतीने बंदुकीच्या तीन फैरी झाडून सलामी देण्यात आली. यावेळी त्यांचा मुलगा वैभव याने चिताग्नी दिली. यावेळी आमदार हरीश पिंपळे, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, उपविभागीय अधिकारी भागवत सैंदाने, तहसीलदार राहुल तायडे, उपविभागीय पोलीस अधिकारी कल्पना भराड, नायब तहसीलदार वैभव फरताडे, डाबेराव, पोलीस निरीक्षक नितीन पाटील, डॉ. अमित कावरे, रावसाहेब कांबे, अमरावती जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती बळवंत वानखडे आदी मान्यवर उपस्थित होते. सैनिक महेंद्र आकाराम खांडेकर यांच्या अंत्यसंस्कारासाठी सरपंच सुनील सरोदे, ग्रामसेवक मडावी, तलाठी माधुरी खरात, मंडळ अधिकारी आर. एस. जाधव, तलाठी गिरी यांनी १८ एप्रिलच्या रात्री अंत्यसंस्काराची जागा स्वच्छ करण्यापासून ते अखेरपर्यंत परिश्रम घेतले. ‘बेटा, धीर रखो, प्रशासन आपके साथ है!’यावेळी अकोल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत जिल्हाधिकारी यांनी ‘बेटा, धीर रखो जिला प्रशासन आपके साथ है, पढाईपर ध्यान रखकर पिताजी की इच्छा पुरी करना है’ अशा शब्दांत दिवंगत सैनिक महेंद्र खांडेकर यांच्या मुलाचे सांत्वन केले.