शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

घरकुल कामांचे उद्दिष्ट तातडीने पूर्ण करा! जिल्हा परिषद अध्यक्षांचे निर्देश  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 14:09 IST

अकोला : आवास योजनेंतर्गत जिल्ह्यातील कामांचा आढावा घेत, जिल्ह्यातील घरकुल बांधकामाचे उद्दिष्ट तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे यांनी शुक्रवारी दिले.

अकोला : आवास योजनेंतर्गत जिल्ह्यातील कामांचा आढावा घेत, जिल्ह्यातील घरकुल बांधकामाचे उद्दिष्ट तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे यांनी शुक्रवारी दिले.जिल्हा परिषद सभागृहात आयोजित जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अंतर्गत जिल्हा नियामक मंडळाच्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रभारी प्रकल्प संचालक डॉ. एच. आर. मिश्रा, जिल्हा नियामक मंडळाचे सदस्य प्रा. सुनील लांडे, गजानन भटकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, यशवंतराव चव्हाण आवास योजना इत्यादी योजनांतर्गत जिल्ह्यातील घरकुल बांधकामांसाठी उपलब्ध निधी आणि पूर्ण करण्यात आलेली घरकुलांची कामे यासंदर्भात या बैठकीत आढावा घेण्यात आला. आवास योजनांची कामे मार्गी लावून घरकुल बांधकामाचे उद्दिष्ट तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे यांनी यावेळी दिले. पंडित दीनदयाल उपाध्याय योजनेंतर्गत घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या लाभार्थींना जागा खरेदीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येतो. त्यानुषंगाने जागा खरेदीसाठी निधी वाटपाच्या कामाचा आढावा तसेच जिल्ह्यातील बचत गट स्थापनेच्या कामाचाही आढावा या बैठकीत घेण्यात आला.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद