शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिर पुण्याला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 11:51 IST

भारतीय जैन संघटना, संचेती हॉस्पिटल, शिवाजी नगर, चांदमल मुनोत ट्रस्टच्यावतीने ११ ते १४ जानेवारी २0१८ रोजी मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिर पुण्यातील शिवाजी नगरात आयोजित करण्यात आले आहे.

ठळक मुद्देभारतीय जैन संघटनेचे शिक्षण विभागाला पत्रमहागड्या शस्त्रक्रिया मोफत करणार

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: शालेय विद्यार्थ्यांचे दुभंगलेले ओठ, चेहºयावरील विद्रूप व्रण, डाग, नाक, कानावरील बाह्यव्यंग, पापण्यामधील विकृती अशा प्रकारच्या महागड्या शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहे. भारतीय जैन संघटना, संचेती हॉस्पिटल, शिवाजी नगर, चांदमल मुनोत ट्रस्टच्यावतीने ११ ते १४ जानेवारी २0१८ रोजी मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिर पुण्यातील शिवाजी नगरात आयोजित करण्यात आले आहे.अमेरिकेतील विश्वविख्यात प्लास्टिक सर्जन स्व. डॉ. शरदकुमार दीक्षित यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे शिबिर होणार आहे. स्व. डॉ. दीक्षित यांनी मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराच्या माध्यमातून ४२ वर्षात २ लाख ६६ हजार मोफत शस्त्रक्रिया यशस्वी केल्या. त्यांच्या मानवसेवेचा हा यज्ञ त्यांचे शिष्य अमेरिकेतील प्लास्टिक सर्जन डॉ. लॅरी वेइंस्टेन यांनी तीन वर्षांपासून सुरू ठेवला आहे. यंदा होणाºया शिबिरामध्ये ६00 ते ७00 रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.  शाळांमध्ये अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांमध्ये दुभंगलेले ओठ, चेहºयावर विद्रूप व्रण, नाक, कानावरील बाह्यव्यंग यासह चेहºयावर अनेक व्यंग दिसून येतात; परंतु पैशांअभावी हे विद्यार्थी उपचार व शस्त्रक्रिया करू शकत नाहीत. राज्यातील सर्व शालेय विद्यार्थ्यांनी व पालकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, यासाठी भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पारख यांनी शिक्षण उपसंचालक (पुणे) यांना पत्र पाठविले आहे. शिक्षण उपसंचालकांनीसुद्धा शिक्षणाधिकाºयांना पत्र पाठवून या शिबिराची माहिती विद्यार्थी व पालकांनी देण्याची सूचना केली आहे.