शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

चौघांवर कारवाई टाळण्यासाठी ‘शाळा’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 01:53 IST

अकोला : आंतर जिल्हा बदलीने जिल्हा परिषदेत रुजू झालेल्या  चार शिक्षकांनी अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र सादर  न करताही त्यांना कारवाईतून वगळण्यात आल्याची माहिती  आहे. सोबतच एकाला मूळ जिल्ह्यात परत जाण्याचा आदेश न  देता सेवा समाप्त करण्याची चुकीची कारवाईही होत असल्याचे  पुढे येत आहे. 

ठळक मुद्देपरत पाठवण्याऐवजी बडतर्फीची कारवाई 

सदानंद सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : आंतर जिल्हा बदलीने जिल्हा परिषदेत रुजू झालेल्या  चार शिक्षकांनी अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र सादर  न करताही त्यांना कारवाईतून वगळण्यात आल्याची माहिती  आहे. सोबतच एकाला मूळ जिल्ह्यात परत जाण्याचा आदेश न  देता सेवा समाप्त करण्याची चुकीची कारवाईही होत असल्याचे  पुढे येत आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात राखीव जागांवर नियुक्ती  तसेच आंतर जिल्हा बदलीने पदस्थापना मिळाल्यानंतर त्यासाठी  आवश्यक असलेली जात वैधता सादर न करणार्‍या शिक्षकांना  बडतर्फ करण्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी  एस.रामामूर्ती यांनी दिला. शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी  जात वैधता सादर न करणार्‍या ४४ शिक्षकांवर कारवाई  करण्याचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे सादर केला  होता. त्यामध्ये वसंत एकनाथ कोलटक्के, गोपाल देवीदास इंगळे  यांना ज्या कारणामुळे त्यांच्या मूळ जिल्ह्यात परत पाठवण्यात  आले, ते कारण लागू होत असलेल्या आणखी चार शिक्षकांना  मात्र कारवाईतून वगळण्याचा प्रकार घडत आहे. अकोला  जिल्हा परिषदेत रुजू झाल्यानंतर त्यांनी अनुसूचित जमातीचे जात  वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही. विशेष म्हणजे,  रायगड  जिल्हा परिषदेत त्यांची नियुक्ती १५ जून १९९५ नंतरची आहे.  त्यामुळे अनुसूचित जमातींच्या संरक्षण तरतुदीसाठी ते पात्र नाही त. त्यांच्यावर मेहरबानी दाखवण्यात आली. त्यांच्यावरही मूळ  जिल्हा परिषदेत पाठवण्याची कारवाई होणे आवश्यक आहे.  मात्र, त्यामध्ये शिक्षण विभागातील काहींनी चांगलीच ‘शाळा’  भरवल्याने त्यांना कारवाईतून बाजूला ठेवण्यात आल्याची माहि ती आहे. याबाबत शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांच्याशी सं पर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. 

टॅग्स :Teacherशिक्षक