शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

फोर-जी सेवेमुळे बीएसएनएलच्या ग्राहकांमध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 16:00 IST

अकोला: अकोला जिल्ह्यात फोर-जी सेवा सुरू झाल्याने बीएसएनएलच्या ग्राहकांमध्ये वाढ झाली आहे. इतर कंपन्यांच्या तुलनेत बीएसएनएलचा डेटा अतिरिक्त मिळत असून, दर प्रिपेड सेवा सुरू ठेवण्यासाठीदेखील बीएसएनएलचे अतिरिक्त चार्जेस नसल्याने त्यांचे ग्राहक वाढत आहेत.

अकोला: अकोला जिल्ह्यात फोर-जी सेवा सुरू झाल्याने बीएसएनएलच्या ग्राहकांमध्ये वाढ झाली आहे. इतर कंपन्यांच्या तुलनेत बीएसएनएलचा डेटा अतिरिक्त मिळत असून, दर प्रिपेड सेवा सुरू ठेवण्यासाठीदेखील बीएसएनएलचे अतिरिक्त चार्जेस नसल्याने त्यांचे ग्राहक वाढत आहेत.महाराष्ट्रातील बीएसएनएलच्या फोर-जी सेवा प्रदान करण्यात अकोल्याचा क्रमांक अव्वल गणला जातो. अकोलापाठोपाठ भंडारा, लातूर, परभणी आदी ठिकाणी फोर-जी सेवा सुरू झाली. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत आता ही सेवा चांगली झाली आहे. सोबतच प्लॅनमध्ये अनेक बदल केल्याने इतर सेल्युलर कंपन्यांच्या तुलनेत बीएसएनएलची सेवा स्वस्त आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ग्राहकांची संख्या वाढत आहे. इतर कंपन्यांनी प्रिपेड सेवा सुरू ठेवण्यासाठी छुपे दर सुरू केले आहेत. त्या तुलनेत बीएसएनएलची लूट नाही. त्याचाही परिणाम ग्राहकांवर पडत आहे.दरमहा हजार-पाचशेंच्या संख्येने बीएसएनएलचे ग्राहक वाढत आहेत. अनेकांनी पोर्टिंगमधून बीएसएनएल सेवा स्वीकारली आहे. त्यामुळे भविष्यात बीएसएनएलला चांगले दिवस येत आहेत.-पवनकुमार बारापात्रे, महाप्रबंधक, बीएसएनएल अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाBSNLबीएसएनएल