शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पातूरच्या माजी नगराध्यक्षांचा कोरोनामुळे मृत्यू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 17:32 IST

कोरोनाची लक्षणे दिसून आल्यामुळे त्यांना उपचारार्थ अकोल्यातील रुग्णालयात भरती करण्यात आले होते.

पातूर: पातूर तालुका व शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. आतापर्यंत ३२ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे पातूरच्या ६२ वर्षीय माजी नगराध्यक्षांचा मृत्यू झाला.  काही दिवसांपूर्वी माजी नगराध्यक्षांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आल्यामुळे त्यांना उपचारार्थ अकोल्यातील रुग्णालयात भरती करण्यात आले होते; परंतु मंगळवारपासून त्यांची प्रकृती आणखीनच बिघडली होती. त्यातच बुधवारी त्यांचा मृत्यू झाला. कोरोनामुळे पातुरातील हा दुसरा मृत्यू आहे. सध्या पातूर तालुक्यामध्ये १८ रुग्ण अ‍ॅक्टीव्ह पॉझिटिव्ह आहेत. अकोल्यातील रेड झोनमधून पातूर तालुका व शहरात येणाऱ्या व जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे पातुरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी स्थानिक प्रशासनाने बाहेरगावी येण्या-जाण्यावर प्रतिबंध घालावा आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घ्याव्यात, तरच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश येईल, अन्यथा हा प्रकोप आणखी वाढण्याची शक्यता आहे. (तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्याPaturपातूर