शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दहा हजार रुपयांची लाच स्विकारताना वन परीक्षेत्र अधिकारी ‘एसीबी’च्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 15:43 IST

अकोला : जंगलातून कापलेल्या लाकडाची वाहतूक करण्याची परवाणगी देण्याच्या मोबदल्यात दहा हजार रुपयांची लाच स्विकारताना अकोला वन परिक्षेत्र अधिकारी राजेंद्र शेषराव कातखेडे यांना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी रंगेहाथ अटक केली.

अकोला : जंगलातून कापलेल्या लाकडाची वाहतूक करण्याची परवाणगी देण्याच्या मोबदल्यात दहा हजार रुपयांची लाच स्विकारताना अकोला वन परिक्षेत्र अधिकारी राजेंद्र शेषराव कातखेडे यांना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी रंगेहाथ अटक केली. कातखेडे यांच्यासाठी काम करणाऱ्या काशीराम तुळशीराम मनवर या सेवानिवृत्त वन मजूराही ताब्यात घेण्यात आले आहे.तक्रारकर्ता हा लाकडाचा कंत्राटदार असून, त्याने जंगालातून कापलेल्या लाकडांची वाहतूक करण्यासाठी वन परिक्षेत्र अधिकारी राजेंद्र कातखेडे यांच्याकडे परवानगी मागितली. राजेंद्र कातखेडे यांनी परवानगी देण्याच्या मोबदल्यात त्यांच्यासाठी खासगी काम करणाºया काशीराम मनवर यांच्यामार्फत दहा हजार रुपयांची मागणी तक्रारदाराकडे केली. तक्रारदारास लाच देणे मान्य नसल्यामुळे त्याने याबाबत लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानूसार लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाºयांनी १ जानेवारी रोजी तक्रारीची पडताळणी केल्यानंतर २ जानेवारी रोजी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय,सिंधी कॅम्प ,अकोला येथे सापळा रचला. यावेळी काशीराम मनवर याने राजेंद्र कातखेडे यांच्या सांगण्यावरून तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्विकारली व स्वत:साठीही एक हजार रुपयांची स्वतंत्र मागणी केली. यावेळी दबा धरून बसलेल्या ‘एसीबी’च्या अधिकाºयांनी दोघांनाही ताब्यात घेऊन त्यांच्याकडून लाचेची दहा हजार रुपयांची रक्कम जप्त केली.ही कारवाई तपास अधिकारी पोलीस उपअधीक्षक संजय गोर्ले, पोलीस निरीक्षक ईश्वर चव्हाण यांच्यासह सुनील राऊत, संतोष दहीहंडे, राहुल इंगळे, निलेश शेंगोकर, सचिन धात्रक,चालक प्रवीण कश्यप यांनी केली.

टॅग्स :AkolaअकोलाAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागforest departmentवनविभाग