शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

साचलेले पाणी वाहते करा, डेंग्यू, मलेरियाचा धोका टाळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 19:51 IST

अकोला : परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने जिल्हा  आणि शहरात सध्या ढगाळ आणि आर्द्र वातावरण आहे.  ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचलेले असून, डासांच्या उत् पत्तीसाठी हे वातावरण पोषक ठरत आहे.

ठळक मुद्देआरोग्य विभागाचे आवाहन कीटकजन्य आजार टाळण्यासाठी दक्षता गरजेची

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने जिल्हा  आणि शहरात सध्या ढगाळ आणि आर्द्र वातावरण आहे.  ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचलेले असून, डासांच्या उत् पत्तीसाठी हे वातावरण पोषक ठरत आहे. यामुळे कीटकजन्य  आजार वाढीस लागले असून, घराघरांमध्ये तापाचे रुग्ण  आढळून येत आहेत. तुंबलेल्या नाल्या व टाकाऊ वस्तू व  खड्डय़ांमध्ये साचलेले पावसाचे पाणी वाहते करून प्रत्येकाने  कोरडा दिवस पाळल्यास डेंग्यू, मलेरिया यासारख्या कीटकजन्य  आजारांना आळा घालणे शक्य होते. त्यामुळे प्रत्येकाने दक्षता  बाळगावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले  आहे.घराच्या छतावरील रिकाम्या भांड्यामध्ये तसेच घराच्या आवारा त कुठेही पावसाचे पाणी साचल्यास त्यामध्ये डासांची पैदास होते.  एडीस एजिप्टा, अँनोफिलीस यासारख्या डासांनी चावा घेतल्यास  मनुष्याला डेंग्यू, हिवताप यासारखे आजार होण्याची शक्यता  असते. सध्या डासांची पैदास मोठय़ा प्रमाणात होत असल्याने  त्यांची घनता वाढली आहे. परिणामी, जिल्हय़ात कीटकजन्य  आजाराचे रुग्ण वाढले आहेत. नागरिकांनी आपल्या परिसरात  स्वच्छता ठेवली व कोरडा दिवस पाळल्यास या कीटकजन्य  आजारांना दूर ठेवता येणे शक्य आहे. यासाठी नागरिकांनी  पावसाचे साचलेले पाणी वाहते करून परिसर स्वच्छ ठेवावा,  असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. 

खबरदारीचे उपायशहर, गावांमधील नाल्यांचे पाणी वाहते करणे.साचलेल्या पाण्यात रॉकेल अथवा ऑइल टाकावे.गळती लागलेल्या जलवाहिनींची दुरुस्ती करावी.घराच्या छतावरील रिकामी भांडी, टायरमध्ये पाणी साठू न देणे.तलाव, नद्यांमध्ये जलकुंभी आदी वनस्पतींची वाढ न होऊ देणे.आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळणे.ताप, मळमळ, डोकेदुखी आदी लक्षणे दिसून आल्यास आरोग्य  केंद्राला भेट द्यावी. 

टॅग्स :Healthआरोग्य