शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

मशाल रॅलीने झुलेलाल महोत्सवास प्रारंभ

By admin | Updated: March 28, 2016 01:28 IST

यंदाचे आकर्षण ठरणार झुलेलाल महाराजांची ३0 फूट उंच मूर्ती.

अकोला: श्री झुलेलाल समितीच्या वतीने रविवारी काढण्यात आलेल्या मशाल रॅलीने झुलेलाल महोत्सवाला प्रारंभ झाला. सायंकाळी ५ वाजता नानक नगर, निमवाडीतील शिवमंदिरापासून निघालेली भव्य मशाल रॅली सिंधी कॅम्पमधील संत कंवरराम प्रतिमेजवळ समाप्त झाली. यंदाचे मुख्य आकर्षण असलेली श्री झुलेलाल महाराजांची ३0 फूट उंच आणि ६0 फूट रुंद आकाराची भव्य मूर्ती या ठिकाणी उभारण्यात आली आहे. मशाल रॅलीच्या समाप्तीनंतर आमदार गोवर्धन शर्मा यांच्या हस्ते श्री झुलेलाल महाराजांच्या भव्य प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कन्हैयालाल रंगवानी, तर प्रमुख अतिथी म्हणून किशोर मांगटे पाटील, विजय अग्रवाल, मुरलीधर जेठवानी, ईश्‍वरलाल शर्मा, प्रकाश आनंदानी उपस्थित होते. यावेळी नंदलाल ठकरानी, हरिष कटारिया, रमेश जग्यासी, लक्ष्मण पंजाबी, कमलेश कृपलानी, नितीन वाधवानी, अजय माखीजा, कमल सचदेव, अभय आनंदानी, गोलू कटारिया, रोहिम मुलचंदानी, अक्षय दुलानी, मनीष दुलानी, रंजना पंजवानी, किरण थावरानी, ज्योती छत्तानी, दिव्या भाटिया, रेखा सैनानी, कशिश भाटिया, शोभा बालानी, रेखा बालानी आदींचीदेखील प्रमुख उपस्थिती होती. या महोत्सवादरम्यान ३१ मार्च ते ७ एप्रिलदरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून, महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी समिती अध्यक्ष गोपीचंद धनवानी, प्रकाश आलिमचंदानी, संतोष वाधवानी, अनिल बख्तार, सुनील जेसवानी, प्रताप आहुजा, महेश मनवानी, वासुदेव आनंदानी, ब्रह्मनंद वलेछा, अनिल परियानी, नरेंद्र भाटिया, विजय छत्तानी, मनीष बजाज, जय लोकवानी, सुधीर बेलानी, पुरुषोत्तम बालानी, जल बुलानी, किशोर आलिमचंदानी, अमर कुकरेजा, दिनेश बजाज, सुरेश चंदनानी आदी परिश्रम घेत आहेत.