शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

पाच जिल्ह्यांतील वृक्ष लागवड एक कोटीवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 12:51 IST

अकोला : शासनाच्या वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत ३१ जुलैपर्यंत वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने १९ जुलैपर्यंत अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांतील वृक्ष लागवड १ कोटी १० लाख ५४ हजारांवर पोहोचली आहे.

ठळक मुद्देराज्यात १ ते ३१ जुलै या कालावधीत १३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.पाचही जिल्ह्यांत १ कोटी ५८ लाख ५२ हजार ६३९ वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले. पाचही जिल्ह्यांत १ कोटी १० लाख ५४ हजार ८०९ वृक्ष लागवड करण्यात आली आहे.

- संतोष येलकर अकोला : शासनाच्या वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत ३१ जुलैपर्यंत वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने १९ जुलैपर्यंत अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांतील वृक्ष लागवड १ कोटी १० लाख ५४ हजारांवर पोहोचली आहे.वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत यावर्षी राज्यात १ ते ३१ जुलै या कालावधीत १३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यानुषंगाने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वृक्ष लागवड करण्यात येत आहे. त्यामध्ये अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाचही जिल्ह्यांत १ कोटी ५८ लाख ५२ हजार ६३९ वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले असून, उद्दिष्टाच्या तुलनेत १९ जुलैपर्यंत पाचही जिल्ह्यांत १ कोटी १० लाख ५४ हजार ८०९ वृक्ष लागवड करण्यात आली आहे. ३१ जुलैपर्यंत वृक्ष लागवड करण्यात येणार असून, तोपर्यंत अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांत वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण होणार असल्याची स्थिती आहे.जिल्हानिहाय करण्यात आलेली अशी आहे वृक्ष लागवड!जिल्हा                               लागवडअमरावती                        २१००८७७अकोला                            १६२०३३४बुलडाणा                          १९७४९३०वाशिम                            ९८४८२८यवतमाळ                       ४३७३८४०...................................................एकूण                           ११०५४८०९वृक्ष लागवडीसाठी उरले दहा दिवस!वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत १ ते ३१ या कालावधीत वृक्ष लागवड करावयाची आहे. त्यानुषंगाने वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आता दहा दिवसांचा कालावधी उरला आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाbuldhanaबुलडाणा