शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
2
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
3
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
4
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
5
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
6
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
7
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
8
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
10
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
11
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
12
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
13
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
14
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
15
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
16
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
17
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
18
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
20
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम

पाच जणांचा मृत्यू; ९१ नवे पॉझिटिव्ह; मृतांचा आकडा २०१

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2020 15:04 IST

शुक्रवार, १८ सप्टेंबर रोजी आणखी पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा २०१ वर गेला आहे.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर थांबण्याची कोणतीही चिन्हे नसून शुक्रवार, १८ सप्टेंबर रोजी आणखी पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा २०१ वर गेला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ९१ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ६२५८ झाली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शुक्रवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ४०१ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ९१ अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ११० अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये मुर्तिजापूर येथील १५ जणांसह अंबुजा सिमेंट फॅक्टरी कान्हेरी गवळी येथील नऊ , आदर्श कॉलनी येथील सात, रणपिसे नगर येथील पाच, जुने शहर , खडकी, जीएमसी, मलकापुर, येथील प्रत्येकी तीन, जठारपेठ,विठ्ठल नगर, रिधोरा, गोकुल नगर, आळंदा, हिरपुर ता. मुर्तिजापुर, जवाहर नगर येथील प्रत्येकी दोन, बोरगांव मंजु, पार्थडी ता. तेल्हारा , मच्छी मार्केट, पोळा चौक , जैन मार्केट कान्हेरी गवळी , मेहरे नगर, दहिगांव गांवडे , तेल्हारा , डाबकी रोड, कुरूम, सांगवामेळ ता. मुर्तिजापुर , अनभोरा , जवळा ता. मुर्तिजापुर, कुरणखेड, कपीलवस्तु नगर, कोठारी वाटिका, बाळापुर नाका , चिचोंली रूद्रायणी, जठारपेठ , म्हातोडी, बार्शिटाकळी, शास्त्रीनगर, शिवाजी विद्यालय , खोलेश्वर, रविनगर, महसुल कॉलनी, पाटणकर कॉलनी येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.

पाच जणांचा मृत्यूशुक्रवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ५ जणांचामुत्यू झाला. यामध्ये रणपिसे नगर येथील ७७ वर्षीय पुरूष , संताजी नगर डाबकी रोड येथील ६८ वर्षीय पुरूष, माळीपुरा येथील ६५ वर्षीय पुरूष, कानशिवणी येथील ५३ वर्षीय पुरूष व अक्कलकोट, जुने शहर येथील ३५ वर्षीय पुरूष यांचा समावेश आहे.१४६४अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ६२५८ लोकांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ४५९३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २०१ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत १४६४ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु आहेत.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या