शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पाटबंधारे प्रकल्पाच्या कालवे दुरुस्तीसाठी पाच कोटी द्या!

By admin | Updated: September 26, 2016 03:14 IST

आ. सावरकर यांनी घेतली जलसंपदा मंत्री महाजन यांची भेट.

अकोला, दि. २५- पाटबंधारे प्रकल्पाच्या कालवे दुरुस्तीसाठी पाच कोटी रुपयांचा विशेष निधी देऊन सिंचन प्रकल्पाचा लाभ शेतकर्‍यांना मिळवून द्यावा, अशी मागणी आ. रणधीर सावरकर यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांच्याकडे केली. आ. सावरकर यांचा प्रस्ताव महाजन यांनी तातडीने पुढील कारवाईसाठी पाठविला आहे.काटेपूर्णा, मोर्णासह जिल्हय़ातील इतर प्रकल्पांत दुरुस्तीचे काम युद्ध स्तरावर करून कोरडवाहू खरीप पिकांना आधार देण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात यावी, असेही अकोला पूर्वचे आ. सावरकर यांनी म्हटले आहे. जलसंपदा मंत्री महाजन यांनी विविध समस्यांवर जलसंपदा विभागाचे सचिव व्ही.एम. कुलकर्णी यांना निर्देश देऊन तातडीने बैठक लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. कालव्यांची त्वरित दुरुस्ती करून खरीप हंगामात पेरणी झालेल्या तूर व कपाशी या हंगामी पिकांना संरक्षित सिंचन करणे तसेच येत्या रब्बी हंगामासाठी पाणी पुरवठा करणे याकरिता ऑक्टोबर महिन्याच्या प्रथम आठवड्यात कालव्यांद्वारे पाणी सोडण्यात यावे. पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय लोळे, लघू पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता ठाकरे, उपविभागीय अभियंता पाटील व बोके हे अधिकारी उपस्थित होते. दुरुस्ती करताना लाभार्थी शेतकरी व पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष यांच्यासोबत समन्वय ठेवण्याच्या सूचना दिल्या. प्रकल्पांचा लाभ परिसरातील शेतकरी यांना व्हावा, यासाठी पाणीवापर संस्थेचे अध्यक्ष, पदाधिकारी खात्याचे अधिकारी यांच्यासोबत संवाद साधण्यासाठी आमदार सावरकर यांनी क्षेत्रीय बैठका आयोजित केल्या आहेत.