शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

आधी लग्न ‘लोकशाही’चे : मतदान करून नवरदेव चढले बोहल्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 11:08 IST

अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील बेलखेड व बाळापूर तालुक्यातील हातरुण येथील दोन नवरदेवांनी लग्नाला जाण्याआधी मतदान केले.

अकोला : लोकसभा निवडणुकीची सर्वत्र धूम सुरु असून, अकोलाबुलडाणा लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात गुरुवारी मतदान होत आहे. मतदानाचा हक्क बजावण्याबाबत नागरिकांमध्ये कमालीची जागरुकता दिसून येत असून, स्वत:च्या लग्नाला जाण्याआधी नवरदेव मतदान करताना दिसून येत आहेत. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील बेलखेड व बाळापूर तालुक्यातील हातरुण येथील दोन नवरदेवांनी लग्नाला जाण्याआधी मतदान केले. तर बुलडाणा जिल्ह्यातील डोनगाव येथील एका नवरदेवाने हाच कित्ता गिरवित आधी लग्न ‘लोकशाही’चे मग स्वत:चे असा संदेश दिला.तेल्हारा तालुक्यातील बेलखेड येथील उमेश रामचंद्र खुमकर या नवरदेवाचे लग्न बोदवड जिल्हा जळगाव खान्देश येथे जाणार असल्याने दूरचा प्रवास म्हणून सोबत जाणाºया शंभर वºहाडी मंडळीने नवरदेवा सोबत आपल्याला लोकशाहीने दिलेला मतदान अधिकार बजावला. त्यांनी आधी लग्न लोकशाहीचे ठरवून मतदान केल्याने उपस्थित निवडणुक कर्मचाऱ्यांनी नवरदेवाला शुभेच्छा दिल्या.

बाळापूर तालुक्यातील हातरुण येथील नवरदेव योगेश नागळे याने लग्नाला जाण्यापूर्वी मतदानाचा हक्क बजावला. सकाळीच त्याने मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. यावेळी वºहाडी मंडळींनीही आधी मतदान केले व नंतरच लग्नाला रवाना झाले.
बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव येथून जवळच असलेल्या ग्राम उमरा देशमुख येथील नवरदेवाने प्रथम मतदानाचा हक्क बजावला. उमरा देशमुख येथील वसंतराव देशमुख यांचा मुलगा अभिमन्यू याचा दि. 18एप्रिलला सुभाषराव देशमुख रा. कोढूर जि. हिंगोली येथील रेखा हिच्या शी ठरला व ठरल्याप्रमाणे नवरदेवाने प्रथम लोकसभेच्या मतदानाचा हक्क बजावला व नंतर नवरदेव लग्नासाठी रवाना झाला.

 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकAkolaअकोलाakola-pcअकोलाTelharaतेल्हाराbuldhana-pcबुलडाणा