शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

आगीत दुकानांसह घर भस्मसात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2016 02:33 IST

२0 लाखांचे नुकसान, जीवितहानी नाही.

वाशिम: येथील टिळक बागेसमोरील दुकाने व घराला अचानक आग लागल्याची घटना शनिवारी मध्यरात्रीनंतर १२.१५ वाजताच्या सुमारास घडली. सदर घटनेत तीन दुकाने व एक घर आगीत भस्म झाले असून, २0 लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. प्रसंगावधान राखल्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली. शहरातील वाशिम अर्बन बँकेजवळील साडी सेल, कुशन वर्क्‍स आणि ऑनलाइन लॉटरी सेंटर व फर्निचरच्या दुकानासह एका घराला अचानक आग लागली. ही घटना शनिवारी मध्यरात्री १२.१५ ते १२.३0 वाजता घडली. आग एवढी भीषण होती की, यामध्ये चार दुकाने व एक घर स्वाहा झाले. आग दिसताच नगर परिषदेच्या अग्निशामक दलास पाचारण करण्यात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला. आग लागण्याच्या घटनेची वार्ता कळताच समाजसेवक नितीन उलेमाले, शंकर वानखेडे, अरुण नागुलकर, नितीन कदम यांच्यासह परिसरातील नागरिकांनी आग विझविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. अग्निशामक दल व पोलीस विभागाने त्वरित घटनास्थळी पोहोचून दोन तास परिङ्म्रमानंतर आग आटोक्यात आणली.