शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

मूर्तिजापूर एमआयडीसीतील केमिकल फॅक्टरीला भीषण आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 11:05 IST

मूर्तिजापूर : येथील एमआयडीसी परिसरात असलेल्या एका पॉलीमर केमिकल फॅक्टरीला शुक्रवारच्या रात्री १:३० वाजताचे दरम्यान भीषण आग लागून संपुर्ण फॅक्टरी आगीत जळून खाक झाली.

मूर्तिजापूर : येथील एमआयडीसी परिसरात असलेल्या एका पॉलीमर केमिकल फॅक्टरीला शुक्रवारच्या रात्री १:३० वाजताचे दरम्यान भीषण आग लागून संपुर्ण फॅक्टरी आगीत जळून खाक झाली. यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.मूर्तिजापूर बायपास कंझरा रोडवर असलेल्या एमआयडीसी परिसरातील तनिष्क केमिकल फॅक्टरी ला अचानक आग लागली, रात्री १:३० वाजताचे दरम्यान लागलेल्या आगीची भीषणता येवढी होती की, यात संपूर्ण फॅक्टरी जळून खाक झाली. यामध्ये फॅक्टरीत असलेले ५० ते ६० लाख रुपयांचे केमिकल जाळल्याची माहीती आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी मूर्तीजापूर,कारंजा, दयार्पूर नगर पालिकेचे अग्निशामक दलाने शर्थीचे प्रयत्न करून सुध्दा आगीवर नियंत्रण मिळवता आले नाही. आग नेमकी कशी लागली याचे कारण अद्यापही समजू शकले नाही. या आगीत कुठलेही जीवित हानी झाली नाही. नागपूर येथील डॉ. अजय चांदुरे व दिपाली चांदुरे यांच्या मालकीची असलेली फॅक्टरी जळून खाक झाल्याने अडीच कोटी रुपयांचे वर नुकसान झाल्याचे डॉ. अजय चांदुरे यांनी लोकमत शी बोलताना सांगितले.मी व माझी पत्नी दिपाली या तनिष्क गम पॉलीमर फॅक्टरीचे भागीदार मालक आहोत. फॅक्टरीला मध्यरात्री अचानक आग लागल्याने फॅक्टरी मधील मशीन, फर्निचर, पॅकिंग साहीत्य येवढेच नव्हे तर संपूर्ण फॅक्टरी जळून खाक झाल्याने अडीच कोटीचे वर नुकसान झाले आहे.- डॉ. अजय चांदुरेमालक, तनिष्क पॉलीमर फॅक्टरी

 

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरAkolaअकोलाfireआगMIDCएमआयडीसी