शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

अखेर बोंडअळी नुकसानीसाठी ३६ कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 14:07 IST

अकोला: कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बोंडअळीने केलेल्या नुकसानाची मदत देण्यासाठी पहिल्या टप्प्यात ४५ कोटी १७ लाखांऐवजी प्राप्त ३६ कोटी १४ लाख निधी जिल्हाधिकाऱ्यांनी मागणीच्या टक्केवारीनुसार सोमवारी तहसील कार्यालयांना वाटप केला.

ठळक मुद्दे १३५.५१ कोटींच्या मदतनिधीस मान्यता देऊन तो निधी तीन समान हप्त्यांमध्ये दिला जाईल, असा आदेश काढला.जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी जिल्ह्यासाठी पात्र ३६ कोटी १४ लाख रुपये निधी त्या-त्या तालुक्याच्या मागणीच्या टक्केवारीनुसार वाटप केला.

अकोला: कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बोंडअळीने केलेल्या नुकसानाची मदत देण्यासाठी पहिल्या टप्प्यात ४५ कोटी १७ लाखांऐवजी प्राप्त ३६ कोटी १४ लाख निधी जिल्हाधिकाऱ्यांनी मागणीच्या टक्केवारीनुसार सोमवारी तहसील कार्यालयांना वाटप केला. शासनाने एकूण मागणीच्या निधीची रक्कम तीन टप्प्यात देण्याचे जाहीर केल्यानंतर पहिल्या टप्प्यातील रकमेतही २० टक्के कपात केल्याचे वृत्त लोकमतने रविवारीच प्रसिद्ध केले, हे विशेष.शासनाने १७ मार्च २०१८ रोजी बोंडअळीने बाधित कपाशीला ‘एनडीआरएफ’च्या निकषाने मदत देण्यात येईल, असा निर्णय जाहीर केला. त्यानंतर ८ मे रोजी जिल्ह्यातील शेतकºयांसाठी आवश्यक १३५.५१ कोटींच्या मदतनिधीस मान्यता देऊन तो निधी तीन समान हप्त्यांमध्ये दिला जाईल, असा आदेश काढला. पहिल्या टप्प्यात शेतकºयांना अनुज्ञेय असणारा निधी वाटप केल्यानंतर दुसरा टप्पा दिला जाईल, असेही स्पष्ट केले. समान हप्त्यानुसार, जिल्ह्यासाठी मिळणाºया ४५.१७ कोटींऐवजी ३६.१४ कोटी एवढाच निधी उपलब्ध होणार असल्याचे लोकमतने रविवारीच प्रसिद्ध केले. त्यामध्ये सोमवारी निधी जिल्ह्यात वितरित होणार असल्याचेही स्पष्ट केले होते. त्यानुसार सोमवारी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी जिल्ह्यासाठी पात्र ३६ कोटी १४ लाख रुपये निधी त्या-त्या तालुक्याच्या मागणीच्या टक्केवारीनुसार वाटप केला.- राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतील मदत अडकलीकेंद्र सरकार शेतकºयांचे कैवारी असल्याचा आव आणत असतानाच बोंडअळीच्या मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून (एनडीआरएफ) मदतीचा निधी अद्यापही राज्य शासनाला दिला नाही. त्यामुळे राज्य शासनाच्या हिश्शाचा निधी वाटप झाला. केंद्र शासनाकडून निधी मिळाल्यानंतर उर्वरित ६.३३ टक्के निधी जिल्हाधिकाºयांना मिळण्याची शक्यता आहे. 

 

टॅग्स :AkolaअकोलाAastik Kumar Pandeyआस्तिककुमार पांडेय