शहरं
Join us  
Trending Stories
1
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
4
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
5
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
6
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
7
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
8
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
9
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
10
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
11
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
12
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
13
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
14
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
15
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
16
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
17
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
18
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
19
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
20
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस

कोरोनासोबतच डेंग्यूसोबतही द्या लढा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 10:29 IST

कोरोनासोबतच डेंग्यू विरूद्धची लढाई लढावी, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात येत आहे.  

अकोला : सद्या सर्वत्र कोरोनाची दहशत आहे. त्यामुळे नागरिक आवश्यक खबरदारी बाळगत आहेत. मात्र, त्याच सोबत डेंग्यू या विषाणूजन्य आजाराकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे नागरिकांनी स्वच्छता पाळून कोरोनासोबतच डेंग्यू विरूद्धची लढाई लढावी, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात येत आहे.  कोरोनाला हरविण्यासाठी नागरिक जशी स्वत:ची काळजी घेत आहेत,तशीच काळजी डेंग्यूला हरविण्यासाठी घेण्याची गरज आहे. डेंग्यूचे डास हे स्वच्छ पाण्यात अंडी देत असल्याने घरातील पिण्याची भांडी नियमीत स्वच्छ करा. आठवड्यातून एक दिवस पाण्याची भांडी कोरडी ठेवा. शिवाय, घराच्या छतावर किंवा इतर ठिकाणी पाणी साचून ठेवू देऊ नका. येवढी सतर्कता पाळल्यास डेंग्यू विरूद्धची लढाई नक्कीच जिंकता येईल. ही आहेत डेंग्यूची लक्षणेतीव्र ताप येणे व डोके दुखणेसांधे व अंग दुखीअंगावर लालसर व्रण वा पुरळ येणे डोळ्यांच्या आतील बाजूस दुखणेरक्तातील पांढऱ्या पेशी कमी होणेया उपाय योजना करा घराभोवती व परिसरामध्ये सांडपाणी साचू न देणेसाचलेली डबकी वाहती करणे किंवा बुझवणेघरांच्या खिडक्यांना डास रोधी जाळ्या बसविणेसर्व पाणी साठ्यांना घट्ट झाकण बसविणेझोपतांना मच्छरदाणी चा वापर करणेपरिसरातील खराब टायर, फुटक्या प्लास्टिक कॅन, डबे,प्लास्टिक कप, फुटके माठ नष्ट करावेएक दिवस कोरडा पाळावेसर्व गटारे व नाल्या वाहती करावेसन २०१६ पासून डेंगी आजार हा शासनाने अधिसूचित म्हणून घोषित केले आहे. त्यानुसार जिल्'ातील सर्व शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये मध्ये दाखल होणाºया डेंग्यू ताप सदृश्य रुग्णांची माहिती हिवताप कार्यालय कडे नोंदविणे आवश्यक आहे. तसेच संदिग्ध डेंगी ताप रुग्ण चे रक्तजल नमुने मोफत विषाणू परिक्षणासाठी पाठविण्यात यावे, जेणेकरून संबंधित परिसरामध्ये किटकशास्त्रीय सर्वेक्षण करवून घेण्यास मदद होईल.डॉ.कमलेश भंडारी, सहाय्यक संचालक, हिवताप विभाग,  अकोलाडेंगी ताप पसरविणारा एडिस डास हा स्वछ पाण्यावर अंडी घालणारा असल्याने जर नागरिकांनी आपापल्या घरामधील पाणी साठवणीच्या सर्व भांड्यांना झाकण वा कापड बांधून ठेवल्यास 'ा डासांचे जीवन चक्र पूर्ण होणार नाही. तसोच डासांच्या उत्पत्तीवर आळा बसेल. डॉ. विवेक पेंढारकर, जिल्हा हिवताप अधिकारी, अकोला

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्याdengueडेंग्यू