शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

फेरफारच्या नोंदी आता झटपट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 11:05 IST

महसूल मंडळ अधिकारी स्तरावर फेरफारातील कोणताही फेरफार प्रमाणित करताना अनुक्रमे प्राप्त झालेली फेरफार नोंदीची प्रकरणे ‘फिफो’ या तत्त्वानेच निकाली काढण्यात येणार आहेत.

अकोला : ‘ई-फेरफार’ प्रणाली अंतर्गत मालमत्ताविषयक महसूल मंडळ अधिकाऱ्यांकडे फेरफार नोंदीसाठी प्राप्त होणारी प्रकरणे ‘फर्स्ट इन फर्स्ट आउट ’(फिफो) या तत्त्वाने निकाली काढण्याच्या सूचना जमाबंदी आयुक्त कार्यालयामार्फत निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे देण्यात आल्या आहेत. त्यानुसार फेरफारच्या नोंदी आता झटपट होणार आहेत.ई-फेरफार प्रणाली अंतर्गत तलाठी स्तरावर फेरफारच्या नोंदी घेताना, ज्याप्रमाणे नोंदणीकृत दस्तांसंदर्भात अनुक्रम ‘फर्स्ट इन फर्स्ट आउट’ (फिफो) लागू करण्यात आला आहे. त्याप्रमाणे १८ नोव्हेंबरपासून महसूल मंडळ अधिकारी स्तरावर फेरफारातील कोणताही फेरफार प्रमाणित करताना अनुक्रमे प्राप्त झालेली फेरफार नोंदीची प्रकरणे ‘फिफो’ या तत्त्वानेच निकाली काढण्यात येणार आहेत.अशा सूचना जमाबंदी आयुक्त कार्यालयाच्या १९ नोव्हेंबर रोजीच्या पत्रानुसार निवासी उपजिल्हाधिकाºयांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार मंडळ अधिकाºयांकडे अनुक्रमे फेरफार प्रमाणित करण्याची प्रकरणे प्राप्त झाली आहेत, त्याच क्रमाने फेरफार नोंदीची प्रकरणे निकाली काढण्यात येणार आहेत. त्यामुळे फेरफारच्या नोंदीची प्रकरणे आता तातडीने निकाली निघणार असून, फेरफारच्या नोंदी झटपट होणार आहेत. तसेच फेरफार नोंदीसाठी ‘फिफो’ लागू केल्याने मंडळ अधिकाºयांच्या कामकाजाच्या कार्यपद्धतीमध्ये आणखी गुणवत्ता, पारदर्शकता व गतिमानता येणार आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाRevenue Departmentमहसूल विभाग