शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नराधम बापानेच केला अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 10:56 IST

बाप-लेकाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडताच या नराधम बापास पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असलेल्या एका नराधम बापाने पोटच्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार के ल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. बाप-लेकाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडताच या नराधम बापास पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याला गुरुवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.जिल्हा स्त्री रुग्णालयात एक १५ वर्षीय पीडितेस तिच्या आईने पोट दुखतेय म्हणून बुधवारी उपचारासाठी दाखल केले होते. यावेळी डॉक्टरांनी तपासणी केली असता पीडिता तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे दिसून आले. प्रकरण गंंभीर असल्याने जिल्हा स्त्री रुग्णालय प्रशासनाच्यावतीने एमआयडीसी पोलिसांना माहिती देण्यात आली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता एमआयडीसीचे ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांनी पीडितेला विश्वासात घेऊन तिची विचारपूस केली असता, त्यांच्याही पायाखालची वाळूच सरकली. बापानेच १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सातत्याने अत्याचार केल्याचे तिने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता आरोपी नराधम बापाला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने आरोपी असल्याची कबुली पोलिसांसमोर दिली. त्यानंतर मुलीच्या तक्रारीवरून तसेच वैद्यकीय अहवालाच्या आधारे नराधम बापाविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६, तसेच पोस्को कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी आरोपी बापाला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस ३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी