शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकर्‍यांनी खामगाव कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा - आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 02:29 IST

अकोला : खामगाव येथे आयोजित कृषी प्रदर्शनाचा जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी लाभ घेण्याचे आवाहन भाजपाच्यावतीने लोकप्रतिनिधींनी केले आहे.

ठळक मुद्देभाजप लोकप्रतिनिधींनी केली जनजागृती

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : खामगाव येथे आयोजित कृषी प्रदर्शनाचा जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी लाभ घेण्याचे आवाहन भाजपाच्यावतीने लोकप्रतिनिधींनी केले आहे. खामगाव येथे १६ ते २0 फेब्रुवारीदरम्यान कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  सकाळी १0 वाजता शासकीय तंत्रनिकेतन मैदान, खामगाव येथे प्रदर्शनास भेट देऊन अन्नदाता शेतकर्‍यांशी सुसंवाद साधणार आहेत. या प्रदर्शनात अकोला, बुलडाणा, वाशिम, अमरावती व वाशिम येथील स्वयंसहाय्यता बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे जिल्हा प्रदर्शन व विक्री केली जाणार आहे. या प्रदर्शनाला जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर तसेच कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन खा. संजय धोत्रे, आ. गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर, आ. हरीश पिंपळे, जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील, महापौर विजय अग्रवाल यांनी केले आहे. 

टॅग्स :Khamgaon Agro Festivalखामगाव कृषि महोत्सव