शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पारस येथे शेतक-यांनी काळ्या फिती लावून केला शासनाचा निषेध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 00:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्कपारस : येथे पोळा २१ आॅगस्ट रोजी शांततेत साजरा करण्यात आला. तथापि, येथील शेतकरी संघटनेच्या पदाधिकाºयांनी काळ्या फिती लावून शासनाचा निषेध व्यक्त केला.शासनाच्या चुकीच्या धोरणाने शेतकºयांचे होत असलेले मरण, चुकीचे आयात धोरण, वन्य प्राण्यांच्या हैदोसाला आळा न घालणे, शेतीमालास मिळत नसलेले उत्पादन खर्चावर आधारित भाव, अद्याप न मिळालेली ...

लोकमत न्यूज नेटवर्कपारस : येथे पोळा २१ आॅगस्ट रोजी शांततेत साजरा करण्यात आला. तथापि, येथील शेतकरी संघटनेच्या पदाधिकाºयांनी काळ्या फिती लावून शासनाचा निषेध व्यक्त केला.शासनाच्या चुकीच्या धोरणाने शेतकºयांचे होत असलेले मरण, चुकीचे आयात धोरण, वन्य प्राण्यांच्या हैदोसाला आळा न घालणे, शेतीमालास मिळत नसलेले उत्पादन खर्चावर आधारित भाव, अद्याप न मिळालेली कर्जमाफी, नियमित कर्जफेड करणाºया शेतकºयांना न मिळालेले २५ हजारांचे अर्थसाह्य, पावसाला खंड पडल्यामुळे झालेल्या नुकसानाचे न झालेले सर्वेक्षण, या सर्व बाबींमुळे शेतकºयांनी काळ्या फिती लावून शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदविला. या आंदोलनात डॉ. दादाराव लांडे, पोलीस पाटील गजानन दांदळे, रमेश तायडे, श्याम खोपडे, अस्सुभाई पठाण, उपसरपंच अ.रफीक , सुरेंद्र खंडारे, संजय इंगळे, वानखडे गुरुजी, सदाशिव बिल्लेवार, पांडुरंग हिवरकार, बाळू भगत, अशोक आंबुसकर, तंटामुक्त ग्राम समितीचे अध्यक्ष शे. जफरभाई, नारायण खंडारे, उद्धवराव लांडे, महादेवराव भगत, दिलीप लांडे, मनोहर कारंजकर, मनोज पुंडे, त्र्यंबक कळम, दीपक काळपांडे, जहाँगीरखान, दुधाळकर, शे.वाहेद यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे संचालन केशव नागापुरे यांनी तर आभार श्याम खोपडे यांनी मानले.