शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची विमा कंपनीच्या कार्यालयात धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 13:56 IST

काही शेतकºयांना मदतही देण्यात आली; मात्र अनेक शेतकºयांना भरपाई देण्यास विमा कंपनी टाळाटाळ करीत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपणज : केळी पिकाचा २०१८-१९ मध्ये विमा काढूनही नुकसानभरपाई मिळत नसल्याने पणजच्या शेतकऱ्यांनी १६ डिसेंबर रोजी विमा कंपनीच्या पुण्यातील कार्यालयात धडक दिली. यावेळी शेतकºयांनी विविध मागण्यांचे निवेदन देऊन भरपाई देण्याची मागणी केली. यावेळी अधिकाºयांनी वंचित शेतकºयांना एका महिन्याच्या आत लाभ देण्यात येईल, असे आश्वासन दिले.पणज मंडळ व अकोलखेड महसूल मंडळातील शेतकºयांनी केळी पिकाचा सन २०१८-१९ मध्ये विमा काढला होता. त्या वर्षी वातावरणातील बदलामुळे केळी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकºयांनी विमा कंपनीला कळविल्यानंतर पंचनामा करण्यात आला. तसेच काही शेतकºयांना मदतही देण्यात आली; मात्र अनेक शेतकºयांना भरपाई देण्यास विमा कंपनी टाळाटाळ करीत आहेत. काही शेतकºयांना मदतीचा एक हप्ता मिळाला, दुसरा व तिसरा मिळाला नाही. वारंवार पाठपुरावा करूनही शेतकºयांना भरपाई मिळाली नाही. अकोल्यातील कार्यालयात चार वेळा भेट देऊनही भरपाई मिळाली नसल्याने शेतकºयांनी १६ डिसेंबर रोजी विमा कंपनीचे पुण्यातील कार्यालय गाठले. मागील वर्षी कमी जास्त तापमान, वेगाचा वारा व गारपिटीमुळे केळी पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी हतबल झाले. नुकसान झाल्याविषयी जे शेतकरी इमेल व पंचनामे करू शकले नाही, त्यांनाही लाभ देण्यात यावा, तसेच हवामान केंद्र बंद असल्यामुळे शेतकºयांना तापमानाचा अंदाज येत नाही.ई-मेल २४ तासात ही अट शिथिल करण्यात यावी व कमी तापमानचा विमा देण्यात यावा आदींसह विविध मागण्या यावेळी शेतकºयांनी विमा कंपनीतील अधिकाºयांसमोर केल्या. यावेळी एका महिन्यात वंचित शेतकºयांना लाभ देण्याचे आश्वासन अधिकाºयांनी दिले. (वार्ताहर)

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमा