शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

पीक विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 11:34 IST

२५ जुलैपर्यंत जिल्ह्यात केवळ १ लाख १३ हजार ५५९ शेतकºयांनी पीक विमा काढला.

- संतोष येलकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पीक विमा काढण्यासाठी आॅनलाइन अर्ज करण्याची मुदत पाच दिवसांवर येऊन ठेपली असताना, जिल्ह्यातील ३ लाख १२ हजार शेतकऱ्यांपैकी २५ जुलैपर्यंत जिल्ह्यात केवळ १ लाख १३ हजार ५५९ शेतकºयांनी पीक विमा काढला असून, उर्वरित १ लाख ९८ हजार ४४१ शेतकºयांनी अद्याप पीक विमा काढला नाही. निम्म्यापेक्षा अधिक शेतकºयांनी पीक विमा काढला नसल्याने, यंदा जिल्ह्यातील शेतकºयांकडून पीक विमा योजनेला प्रतिसाद मिळत नसल्याचे वास्तव समोर येत आहे.प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत यावर्षी जिल्ह्यातील सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग, ज्वारी इत्यादी खरीप पिकांचा समावेश करण्यात आला आहे. एचडीएफसी अ‍ॅग्रो जनरल इन्शुरन्स कंपनीकडे खरीप पिकांचा विमा काढण्यासाठी शासनाच्या पोर्टलवर आॅनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया जिल्ह्यात गत १ जुलैपासून सुरू करण्यात आली.पीक विमा काढण्यासाठी शेतकºयांनी आॅनलाइन अर्ज करण्याची मुदत ३१ जुलैपर्यंत आहे. जिल्ह्यात एकूण ३ लाख १२ हजार शेतकरी खातेदार असून, त्यापैकी २५ जुलैपर्यंत जिल्ह्यातील केवळ १ लाख १३ हजार ५५९ शेतकºयांनी ९२ हजार २४२ हेक्टरवरील पिकांचा विमा काढला असून, जिल्ह्यातील उर्वरित १ लाख ९८ हजार ४४१ शेतकºयांनी अद्याप पिकांचा विमा काढला नाही. गतवर्षी कापूस पिकाचा विमा काढल्यानंतर पीक विमा रकमेचा लाभ मिळाला नाही तसेच पीक विमा काढण्यासाठी आॅनलाइन अर्ज सादर करताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या पृष्ठभूमीवर पीक विमा काढण्यासाठी आॅनलाइन अर्ज करण्याची मुदत पाच दिवसांवर आली असताना, जिल्ह्यात निम्म्यापेक्षा अधिक शेतकºयांनी खरीप पिकांचा विमा काढला नसल्याने, यंदा जिल्ह्यातील शेतकºयांकडून पीक विमा योजनेला प्रतिसाद मिळत नसल्याची बाब समोर येत आहे.५८ हजार शेतकºयांनी सोयाबीनचा; ६ हजार शेतकºयांनी कपाशीचा काढला विमा!४जिल्ह्यात १ लाख १३ हजार ५५९ शेतकºयांनी ९२ हजार २४२ हेक्टरवरील खरीप पिकांचा विमा काढला असून, विमा हप्त्यापोटी ७ कोटी ६८ लाख १५ हजार ८९२ रुपयांची रक्कम संबंधित विमा कंपनीकडे जमा करण्यात आली आहे. त्यामध्ये सोयाबीन पिकाचा ५८ हजार ४०८, तूर २१ हजार ९२८, उडीद-मूग पिकाचा १४ हजार १७४, कापूस पिकाचा ६ हजार ७७ व ज्वारी पिकाचा ३ हजार २९ शेतकºयांनी विका काढला आहे.

पीक विमा योजनेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकºयांना सहभागी करण्याचे निर्देश कृषी विभागासह बँका व संबंधित विमा कंपनीच्या प्रतिनिधींना देण्यात आले आहेत.-जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी

 

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाAkolaअकोला