शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
2
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
3
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल
4
'आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतो, पण...' रामदास आठवलेंचे मोठे वक्तव्य
5
रेशनकार्डधारकांना KYC करण्याची अंतिम मुदत; यानंतर हटवलं जाणार नाव; मोबाईलवरुन करा प्रोसेस
6
LIC नं 'या' बँकेचे खरेदी केले १०.४५ कोटी शेअर्स, किंमत ₹२५० पेक्षाही कमी; आता गुंतवणूकदारांच्या उड्या
7
सलग पाचव्या दिवशी बाजारात तेजी; निफ्टी बँक विक्रमी उच्चांकावर, कोणत्या शेअर्समध्ये घसरण?
8
LPG गॅस सिलिंडरची घरपोच डिलिव्हरी होणार नाही, वितरक संपावर जाणार; कारण काय?
9
हद्दच झाली...! मित्रांनी नवरा-नवरीला निळा ड्रम गिफ्ट केला; दहशतीत असलेले सगळे वऱ्हाडी पाहू लागले
10
कितीही उत्पन्न असलं तरी श्रीमंती येणार नाही; जोपर्यंत बचतीचे 'हे' सूत्र वापरणार नाही
11
तुम्हीही रात्री भात खात असाल तर आताच थांबा; आरोग्याला बसू शकतो मोठा फटका
12
"मी लॉरेन्स बिश्नोईचा माणूस, तुला गोळी घालेन", रुबीना दिलेकच्या नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी
13
व्यापारयुद्ध, चीन...भारतासाठी जेडी व्हेन्स यांचा दौरा महत्वाचा; पीएम मोदी कोणते मु्द्दे मांडणार?
14
Vastu Tips: घरात मनी प्लांट आहे पण आर्थिक लाभ होत नाही? नक्कीच होत आहेत 'या' चुका!
15
साईचरणी ७५ लाखांचा सुवर्ण मुकुट अर्पण; कुटुंबाकडून ओळख गुप्त ठेवण्याची विनंती
16
गायीच्या शेणात असं काय खास आहे? जे खरेदी करण्यासाठी अरब देशांनी लावल्या रांगा
17
Karnataka Murder: 'आई आणि बहीण रोज वडिलांशी भांडायची, जीवे मारण्याची दिलेली धमकी'; मुलाचा मोठा दावा
18
Rishabh Pant चं नशीब फळफळलं!! आधी २७ कोटींची बोली, आता BCCIच्या करारतही मिळाली बढती
19
Vastu Tips: आपल्या वास्तूची दृष्ट कधी व कशाने काढावी? त्यामागे शास्त्र काय? जाणून घ्या!
20
Pope Francis: किती श्रीमंत होते पोप फ्रान्सिस, आपल्या मागे किती सोडली त्यांनी संपत्ती?

अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे मिळाले १३९ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 14:35 IST

अकोला : जिल्ह्यातील शेतकºयांना अखेर यावर्षीच्या पंतप्रधान पीक विम्याची रक्कम प्राप्त झाली असून, १३९ कोटी ३३ लाख ११ हजार ...

अकोला: जिल्ह्यातील शेतकºयांना अखेर यावर्षीच्या पंतप्रधान पीक विम्याची रक्कम प्राप्त झाली असून, १३९ कोटी ३३ लाख ११ हजार ७९७ रुपये शेतकºयांच्या बँक खात्यात जमा झाले. ज्वारी, सोयाबीन या पिकांची ही रक्कम आहे. तूर व कापूस पिकाची रक्कम मात्र अद्याप मिळाली नाही. इतरही योजनांमधील ६१३ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत.पंतप्रधान पीक विमा योजनेत गतवर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील २,६८,५२६ शेतकºयांनी सहभाग घेत २ लाख ४३ हजार ९ हेक्टरसाठी १७, कोटी ४ लाख ४२ हजार रुपयांचा पीक विमा काढला होता. सोयाबीन व ज्वारी पिकांची नुकसान भरपाई असून, ज्वारीची ४९० तर सोयाबीनची प्रति हेक्टरी ८६० रुपये संरक्षित रक्कम शेतकºयांना भरावी लागली होती. सर्वाधिक अकोला तालुक्यातील शेतकºयांनी या योजनेत सहभाग घेतला आहे. 

इतर नुकसान भरपाईदरम्यान, गतवर्षीच्या पीक विम्यासह २०१९-२० वर्षातील नैसर्गिक आपत्तीने नुकसान झालेल्या पिकांचे ३१५ कोटी, २०१८-१९ मधील हवामान आधारित फळ पीक विमा योजनेतील अंंबिया व मृग बहराचे ११० कोटी, १८-१९ मधील रब्बी हंगामातील ११३ कोटी, १९-२० वर्षातील अंबिया बहराचे ५२ कोटी, तसेच २०१७-१८ मधील आॅफलाइन विम्याचे १० कोटी ३७ लाख मिळून ७३९.३३ लाख रुपये प्राप्त झाले आहे. उर्वरित कापूस, तूर, मूग व उडीद पिकांची रक्कम शिल्लक आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrop Insuranceपीक विमा