शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वणी-वारुळा येथील अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 15:01 IST

वणी वारूळा ( अकोला): सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून अकोट तालुक्यातील वणी-वारुळा येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने शुक्रवार, ८ फेब्रूवारी रोजी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. उपचारादरम्यान दर्यापूर येथील खासगी इस्पितळात सोमवार, ११ फेब्रुवारी रोजी रात्री त्यांचा मृत्यू झाला.

वणी वारूळा ( अकोला): सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून अकोट तालुक्यातील वणी-वारुळा येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने शुक्रवार, ८ फेब्रूवारी रोजी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. उपचारादरम्यान दर्यापूर येथील खासगी इस्पितळात सोमवार, ११ फेब्रुवारी रोजी रात्री त्यांचा मृत्यू झाला.वारूळा येथील शेतकरी दादाराव नारायणराव वक्टे वय (५५) याच्या कडे वारूळा शेत शिवारात २ एकर शेती असुन, त्या शेतीवर सेवा सहकारी सोसायटीचे ५० हजार रुपये कर्ज आहे. नापिकीमुळे व घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे कंटाळलेल्या दादाराव वक्टे यांनी शुक्रवार ८ फेब्रुवारी रोजी सकाळी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही बाब कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी दादाराव यांना अकोट येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. आकोट येथील डॉक्टरानी पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्याचा सल्ला दिला. घरच्या मंडळींनी त्यांना दयार्पूर येथील खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. तेथे उपचारादरम्यान ११ फेब्रुवारी रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी ,मुलगी, मुलगा, भाऊ असा बराच मोठा आप्त परिवार आहे.

टॅग्स :Akolaअकोलाfarmer suicideशेतकरी आत्महत्या